scorecardresearch

Uday Samanta's tweet about Deepak Keskar's spokesperson post
‘दीपक केसकरच आमचे मुख्य प्रवक्ते’; उदय सामंतांचे ट्वीट चर्चेत

सामंतांच्या या ट्वीटमुळे केसकरांकडून प्रवक्ते पद काढून घेणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाले आहे.

nilesh-rane-deepak-kesarkar
“आमच्याकडे ड्रायवरची जागा रिकामी, नोकरी हवी असेल तर….” निलेश राणेंची केसकरांना ऑफर

“तुमची लायकी आम्हाला चांगली माहीत आहे” म्हणत निलेश राणेंची केसकरांना टोला लगावला आहे.

Rane Thackeray
“…कारण पुढचा नंबर उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा असू शकतो”; संजय राऊतांचा उल्लेख करत निलेश राणेंनी केलेलं ‘ते’ ट्विट चर्चेत

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी रविवारी संजय राऊत यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली.

NILESH RANE AND UDDHAV THACKERAY
“धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना शोभणारे नाही, लॉलीपॉप वगैरे चिन्ह देऊन टाका”

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली.

Neelesh Rane
‘सत्ता होती तेव्हाची’ आणि ‘सत्ता गेल्यानंतर’च्या मुलाखतीमधील फरक दाखवत निलेश राणेंनी सेनेला केलं लक्ष्य; कॅप्शन चर्चेचा विषय

अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिलीच मुलाखत

Nilesh Rane Sharad Pawar
“याच वृत्तीमुळे बदनाम,” शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंचं कौतुक केलेलं पत्र निलेश राणेंनी केलं शेअर, म्हणाले “किती खालच्या…”

धादांत खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नाही, शरद पवारांचं मत

nilesh rane Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी पनवती होते, जे ठाकरे सरकारच्या नादाला लागले ते…”; निलेश राणेंचा टोला

याच प्रकरणावरुन अपक्ष आमदार रवी राणा यांनीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत ईडीच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळाल्याचं म्हटलं होतं.

Rane vs Raut
उद्धव ठाकरेंना जुळा भाऊ आहे का?; सोनिया गांधींसोबतचा ठाकरेंचा फोटो शेअर करत नितेश राणेंचा संजय राऊतांना सवाल

नोव्हेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतरच्या भेटीदरम्यानचा हा फोटो आहे.

Rane Sharad Pawar
शरद पवारांच्या घरातील ‘तो’ फोटो शेअर करत निलेश आणि नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “अजूनही…”

भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात सरळ लढत होईल.

Narayan Rane Family
15 Photos
“नारायण राणे केंद्रीय मंत्री असूनही गल्लीतली भाषा वापरतात, ही प्रवृत्ती आणि सत्तेचा माज”

आत्ता सत्ता बदलली आहे, गाठ माझ्याशी आहे; निलेश राणेंचा अधिकाऱ्याला दम

nilesh rane deepak kesarkar
“उद्धव ठाकरेंना मानता, तर मग त्यांना सोडून का आलात?” निलेश राणेंचा दीपक केसरकरांना सवाल, ‘विश्वप्रवक्ते’ म्हणत लगावला टोला!

“उद्या तुम्ही केसरकरांना ब्रिटनच्या बोरीस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्याबद्दल विचारलं, तर त्यावरही ते बोलतील. त्यांनी असं करायला नको होते, मी…

Anjali Damania Nilesh Rane
“हे राणे स्वत:ला समजतात काय? तिघांना शिस्त लावली पाहिजे”, निलेश राणेंच्या ‘त्या’ कृत्यावर अजंली दमानिया संतापल्या

तिघांनाही शिस्त लावली पाहिजे, अंजली दमानियांनी मांडलं स्पष्ट मत

संबंधित बातम्या