अजित पवार भाषण प्रकरण : टीका करणाऱ्या सुप्रिया सुळेंना निलेश राणेंचा टोला; म्हणाले, “नातेवाईकांची भलतीच तडफड झाली पण…” सुप्रिया सुळेंनी, हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे असं म्हटलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2022 11:26 IST
“मुख्यमंत्री म्हणतील, मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती मग जिंकायची गरज काय? आजपासून…”; शरद पवारांच्या उमेदवारीवरुन खोचक टोला राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या दोन प्रमुख नेत्यांना केलं लक्ष्य By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 15, 2022 20:39 IST
“निलेश राणेंना स्वतःची अक्कल नाही, वडिलांच्या जीवावर…,” अजित पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्याचं उत्तर “भाजपामध्ये ज्या बरळणाऱ्या लोकांना घेतलं आहे त्यात नारायण राणेंची दोन मुलं अग्रेसर आहेत” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 13, 2022 10:15 IST
“…अशी भीक मागायची पद्धत बरी नव्हे, हे सगळं कमवावं लागतं”; फडणवीसांसंदर्भातील ‘त्या’ वक्तव्यावरुन निलेश राणेंचा संजय राऊतांना टोला संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केल्याचं पहायला मिळत आहे By लोकसत्ता ऑनलाइनJune 13, 2022 08:20 IST
“सभा संभाजीनगरमध्ये असूनही मुख्यमंत्र्यांचं पूर्ण लक्ष मुंबईत असेल, कुठला आमदार…”, निलेश राणेंचा खोचक टोला! भाजपा नेते निलेश राणे म्हणतात, “आज शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा संभाजीनगरमध्ये आहेत. पण…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 8, 2022 14:44 IST
“अजित पवारांचा फायनान्स विषय कच्चा, बुद्धीमान माणसा…”; निलेश राणेंचा उपमुख्यमंत्र्यांना टोला महाराष्ट्राच्या वाटय़ाला सर्वाधिक १४,१४५ कोटी रुपये आलेत. यापैकी ५० टक्के रक्कम शिल्लक असल्याचा दावा राज्य सरकारने केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 2, 2022 10:37 IST
“किमान राजघराण्यातील व्यक्तींनी…”; संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत निलेश राणेंचा छत्रपतींच्या घराण्याला सल्ला शाहू महाराजांनी, संभाजीराजे छत्रपती हे राजकारणात घेत असलेले सर्व निर्णय हे त्यांचे वैयक्तिक स्वरूपाचे आहेत. याचा छत्रपती घराण्याशी काहीही संबंध… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 30, 2022 10:35 IST
“उद्धव ठाकरे या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणार का?” मुंबईतील ‘त्या’ शाळांबाबत नितेश राणेंचा सवाल! नितेश राणे म्हणतात, “मुख्यमंत्र्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी, नाहीतर विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावंच लागेल!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 28, 2022 17:33 IST
तारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत तारकर्ली येथील ‘जय गजानन’ बोट किनाऱ्यावर येत असताना बुडाल्याने मंगळवारी दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 25, 2022 16:16 IST
“४ वेळा मुख्यमंत्री, जवळपास २० वर्ष केंद्रात मंत्री, ५० वर्ष आमदार किंवा खासदार, मग…”, निलेश राणेंचा शरद पवारांवर हल्लाबोल महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 10, 2022 21:07 IST
“हे बघून हसावं की रडावं कळत नाही…”, निलेश राणे यांचं मविआ सरकारवर टीकास्त्र महाविकास आघाडी सरकार आणि राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 29, 2022 12:25 IST
“आजीच्या घरी अनधिकृत अर्धा माळा बनवलेला मुख्यमंत्र्यांना दिसला नाही”; निलेश राणेंची टीका दुसऱ्यांची घरं तोडायला निघालात पण नियतीने पलटी मारल्यावर तुमच्या घराचं काय होणार? असेही निलेश राणे म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनApril 26, 2022 16:38 IST
प्रत्येकाचा हिशोब उघडणार! साडेसाती असलेल्या ‘या’ लोकांची शनी महाराज नोव्हेंबरपासून खरी परीक्षा घेणार? कुणाच्या नशिबातील सुख हरपणार?
३ ऑक्टोबरपासून कर्मदाता शनी देणार कर्माचं फळ; ‘या’ २ राशींचे लोक होणार कोट्यवधींचे मालक अन् करिअरमध्येही मोठं यश
दसरा ते दिवाळी ‘या’ ३ राशी पैशात खेळणार! बुधाचा जबरदस्त लाभ योग बनवणार करोडपती; पिढ्यानुपिढ्या चालेल श्रीमंती
Jitendra Awhad: नीट बोलायचं, नाही तर गुन्हे दाखल करेल… जितेंद्र आव्हाडांसमोरच उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ओएसडीची पुढाऱ्यांना धमकी
9 ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याची पत्नी ‘स्टार प्रवाह’वर झळकणार! वैष्णवीची मालिका केव्हा सुरू होणार? किरण गायकवाडची खास कमेंट
9 Navratri 2025: पैठणी साडी, पारंपारिक दागिने..; प्राजक्ता माळीच्या नवरात्री लूकची चाहत्यांमध्ये चर्चा
नकार देऊनही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं सूत्रसंचालन का स्वीकारलं? प्राजक्ता माळीने सांगितलं कारण, म्हणाली, “प्रसाद ओक…”
H-1B व्हिसा शुल्कवाढीचा निर्णय अमेरिकेवरच उलटू शकतो; गुगलसह दिग्गज टेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक असलेल्या मायकेल मोरिट्झ यांचा इशारा
भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यात दवाचा काय परिणाम होणार? क्रिकेटमध्ये दवाची भूमिका इतकी महत्त्वाची का आहे?