“पूर्ण ठाकरे गट असंतुष्ट आहे”, देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर विनायक राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले… “महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा होईल, पण…”, असेही विनायक राऊतांनी स्पष्ट केलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 30, 2023 16:56 IST
“ठाकरे गटातील उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार”, नितेश राणेंच्या विधानावर वैभव नाईकांचं प्रत्युत्तर; म्हणाले… निवडणुका लवकर घेण्याबाबतही वैभव नाईक यांनी नितेश राणेंना आव्हान दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 29, 2023 19:05 IST
“उद्धव सेना घड्याळ या चिन्हावर निवडणुका लढणार”, नितेश राणेंचा दावा; म्हणाले, “स्वतः संजय राऊत दोनदा…” शिवसेनेच्या ठाकरे गटाबद्दल भाजपा आमदार नितेश राणे यांचा मोठा दावा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 29, 2023 12:51 IST
नितेश राणेंनी संजय राऊतांवर केलेल्या ‘त्या’ टीकेला सुनील राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले… “शिवसेना मजबूत असून, उद्धव ठाकरेंचं नेतृत्व खंबीर आहे”, असेही सुनील राऊतांनी म्हटलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 27, 2023 18:13 IST
“गोपीचंद पडळकर आणि नितेश राणेंमध्ये मंत्रीपदासाठी स्पर्धा”, अमोल मिटकरींचा टोला; म्हणाले, “भाजपाला शरम असेल तर…” राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची भाजपा आमदार नितेश राणे आणि गोपीचंद पडळकरांवर टीका By लोकसत्ता ऑनलाइनMay 27, 2023 16:23 IST
“संजय राऊत हे गौतमी पाटील पेक्षा फार…”, संजय शिरसाटांनी उडवली खिल्ली नितेश राणेंनी संजय राऊतांची तुलना गौतमी पाटीलबरोबर केली. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 27, 2023 14:19 IST
‘उद्धव ठाकरेंचे रक्ताचे भाऊ’, असा उल्लेख करत नितेश राणेंचा हल्लाबोल, म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी…” भाजपाचे आमदार नितेश राणेंनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी गजानन कीर्तीकरांच्या नाराजीवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 27, 2023 14:08 IST
“संजय राऊत मविआची गौतमी पाटील, ती नाचते आणि लोकांना…”, नितेश राणेंचा हल्लाबोल भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 27, 2023 12:10 IST
Nitesh Rane: ‘तुम्ही बाळासाहेबांचे स्मारक तरी बांधू शकले का?’; नितेश राणेंचा संजय राऊतांना सवाल नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावरून काँग्रेसने प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता खासदार संजय राऊतांनी देखील पंतप्रधान मोदींवर टीका केली. या टीकेला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 23, 2023 18:04 IST
त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याची परंपरा आहे का? ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर नितेश राणे म्हणाले… वर्षानुवर्षे सुरू असलेल्या परंपरेनुसारच आम्ही मंदिरात धूप दाखवण्यास गेलो होतो, अशी प्रतिक्रिया मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करण्याऱ्यांनी दिली होती. यावरून, भाजपा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 23, 2023 14:24 IST
एक रुपयाचाही इन्कम नसताना ठाकरे आलिशान आयुष्य कसं जगतात? नितेश राणेंनी लाँन्ड्री, गाडी, परदेश दौरे सगळंच काढलं! भाजपा नेते नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहेत. पद विकायला काढल्यवरून सतत आरोप होत असतील तर ते गंभीर आहेत,… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 19, 2023 12:18 IST
Nitesh Rane: “भाजपामध्ये आल्यापासून मी चिडत नाही”; पुण्यात पत्रकारांचा प्रश्न अन् नितेश राणे भडकले भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. या बैठकीसाठी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक नेते… 02:19By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 18, 2023 18:32 IST
Asia Cup Trophy: मोठी बातमी! भारतीय संघाचा आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार; मोहसीन नक्वींना बगल
Team India Victory Celebration: याला म्हणतात विजयाचा जल्लोष! टीम इंडियाचं ट्रॉफीशिवाय भन्नाट सेलिब्रेशन; सूर्या दादाची रोहित स्टाईल एन्ट्री, VIDEO व्हायरल
IND vs PAK Asia Cup Final: “भारतीय संघाची ट्रॉफी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष घेऊन गेले”, BCCI सचिवांचा दावा, सामन्यानंतरच्या नाट्यावर भाष्य!
महागौरीच्या कृपेने कोणाचा दिवस जाईल आनंदी? व्यापारी वर्गाला लाभ तर घरी नांदणार सुख-समृद्धी; वाचा राशिभविष्य
9 ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याची पत्नी ‘स्टार प्रवाह’वर झळकणार! वैष्णवीची मालिका केव्हा सुरू होणार? किरण गायकवाडची खास कमेंट
India vs Pakistan:”हिंदू हे धूर्त,अविश्वासू आणि भित्रे,” म्हणणार्या पाकिस्तानला १९६५ साली कशी घडली अद्दल?, ७ महत्त्वाचे मुद्दे प्रीमियम स्टोरी
‘हजामत करत होता का?’ दीड कोटींची पेट्रोल उधारी पाहून अजित पवार संतापले; पदाधिकाऱ्याला जाहीर सभेत सुनावलं
Video: “मी त्यांना दाखवून देईन की…”, शिवानीच्या ‘त्या’ कृतीमुळे सावली घेणार मोठा निर्णय; मालिकेत ट्विस्ट
“…म्हणून शो ऑफर झाला तेव्हा घरच्यांनाही सांगितलं नाही”, ‘तारक मेहता…’ फेम अंजलीची प्रतिक्रिया; म्हणाली…
जीभ-ओठांवर वारंवार येतात फोड? ‘या’ व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे होतात त्रास, अल्सरवर ‘हे’ ५ पदार्थ देतील तुम्हाला झटपट आराम