Page 49 of नितीश कुमार News
राममनोहर लोहिया यांनी ज्याप्रकारे बिगरकाँग्रेसी पक्षांची मोट बांधली होती, त्याचप्रमाणे आपण बिगरभाजप पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
विचारधारा आणि किमान समान कार्यक्रमावर आधारित भाजपविरोधात आघाडी उभी करण्याचा प्रयत्न आहे.
नितीश कुमारांची जेडीयूच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने आपल्याला आनंद झाल्याचे शत्रुघ्न सिन्हांनी म्हटले आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची रविवारी जनता दल (संयुक्त)चे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली
पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाल्याने नितीश यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी आली आहे.
अभिनेते ऋषी कपूर यांनी दारूबंदीच्या निर्णयाविरुद्ध टि्वटरवर पोस्ट टाकत नितीश कुमारांवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दारूबंदीची घोषणा केली.
निवडणूक प्रचारात आरोप-प्रत्यारोप होऊनदेखील मोदींनी नितीशकुमारांचे कौतुक केले.
नितीश कुमारांचे भाषण सुरू झाल्यानंतरही लोक मोदी मोदी घोषणा द्यायचे थांबत नव्हते
राय याने भिरकावलेला बूट व्यासपीठाजवळच पडला त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
महिलांना सार्वजनिक क्षेत्रांत ३५ टक्के आरक्षण हा निर्णय बहुतांशी प्रतीकात्मक असाच मानावा लागेल.
नितीशकुमार यांची ‘बिच्चारे मुख्यमंत्री’ अशी अवस्था झाली आहे, असे भाजपचे नेते सुशील मोदी यांनी म्हटले.