Page 13 of नवी मुंबई महानगरपालिका (एनएमएमसी) News

शहरातील वेगवेगळ्या नागरीसेवा या कंत्राटदार नियुक्तकरून कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत करून घेण्याची कार्यपद्धती महापालिका प्रशासनाने अनेक वर्षांपासून अवलंबली आहे.

हे सर्व भिकारी रात्री पदपथावर झोपलेले असतात. त्यामुळे एखाद्या गाडीचे नियंत्रण सुटून गाडी पदपथावर चढली तर मुंबईतील घटनेप्रमाणे मोठी जीवितहानी…

महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा शहरात १२४ ठिकाणी अशा प्रकारे चार्जिंग स्थानके उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

मोरबे धरणामुळे नवी मुंबई महापालिकेकडे पाणीपुरवठ्याचा स्वतंत्र्य स्रोत उपलब्ध असला तरी भविष्यात शहराची पाण्याची गरज वाढणार आहे.

नियमावलीचा भंग करणाऱ्या विकासकांकडून नगररचना विभागाने आतापर्यंत एक कोटी ४० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पनवेल आदिवासी बांधवांच्या ७४ कुटुंबीयांच्या तीन पिढ्या रोडपाली येथील फुडलॅण्ड कंपनीच्या मागील जागेवर वास्तव्य करुनही अजूनही हक्काच्या घरापासून वंचित राहिल्या…

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने १ जानेवारी रोजी शहरातील पार्किंग आवश्यकतेसंबंधीची एक नियमावली जाहीर केली असून यामध्ये लहान बैठ्या घरांना…

पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये तळोजा वसाहतीमध्ये दोन ठिकाणी, कोयनावेळे आणि घोट या चार ठिकाणी नवीन स्मशानभूमीचे बांधकाम पालिका प्रशासन करणार आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमात मागील काही वर्षात अपघातांची संख्या व मृत्यूमुखी होणाऱ्यांची संख्या घटली आहे.

सिडकोच्या माध्यमातून विकसित होणारे उरण आणि पनवेल हे दोन्ही तालुके मुळात नवी मुंबईच्या विस्तार आणि विकासाचाच एक भाग आहेत.

सुमारे दीड महिन्यापूर्वी एनएमएमटीच्या ताफ्यात नव्याने २५ गाड्या दाखल झाल्या आहेत. या सर्व गाड्या इलेक्ट्रिक बस असून या बसमध्ये ४…

विधानसभा निवडणुकीत बेलापूर येथून विजय नाहटा तर ऐरोलीतून विजय चौगुले यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंड पुकारले.