Page 22 of नवी मुंबई महानगरपालिका (एनएमएमसी) News

नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने कोपरखैरणे विभागात अनधिकृतरित्या विनापरवानगी बांधलेल्या अतिक्रमण बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी अनधिकृत कब्जा तेही खासगी गाडीसाठी हा प्रकार कोपरखैरणेत पाहण्यास मिळतो आहे.

महापालिकेच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ८०० कोटी मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

नवी मुंबई शहरातील सर्व मालमत्तांचे लिडार सर्वेक्षण पूर्ण केल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसाठी पनवेल तालुक्यातील ४४ गावांमधून जमिनीचे भूसंपादन होणार आहे.

शहरात ११९२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवली जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम दिरंगाईने होत असून ठेकेदाराला मुदतवाढ दिली.

नवी मुंबईतील घणसोली स्थित एन एम एम टी डेपो समोरील मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणात गवत असते.

नवी मुंबई महापालिकेने शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये मोठया प्रमाणावर नागरी सुविधांसाठी आवश्यक अशा वास्तू उभारल्या आहेत.

घणसोली येथील उड्डाणपुलाचे सिमेंट काँक्रीटीकरण कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

नवी मुंबई महापालिकेत मराठी, हिंदी व उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या शाळा असून शहरातील खासगी शाळांमध्येही सर्वच वर्ग डिजिटल अशी सोय…

पाणीपुरवठ्यावरून प्रशासन व राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असताना शहराच्या काही भागांत जाणवणाऱ्या पाणी तुटवड्याबाबत पालिकेने नियोजन केले आहे.

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.