Page 28 of नवी मुंबई महानगरपालिका (एनएमएमसी) News

महापालिकेच्या २३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांत आणि चार रुग्णालयांत ‘सुंदर माझा दवाखाना’ हा उपक्रम आठ दिवस राबविला जात आहे.

नुकतीच महानगरपालिकेने पाच हजारांहून अधिक महिला आणि विद्यार्थ्यांची ‘स्वच्छता संग्राम रॅली’ आयोजित करून ‘स्वच्छोत्सव २०२३’ अत्यंत उत्साहात साजरा केला.

नवी मुंबई महापालिकेने शहरात ज्येष्ठांना आधार व विरंगुळा देणारी अनेक ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रे निर्माण केली आहेत.

सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण शहरभर बसविण्यात येत असून त्याचा मध्यवर्ती नियंत्रण कक्ष महापालिका मुख्यालयात पहिल्या मजल्यावर तयार करण्यात आला आहे.

नवी मुंबई पालिका आयुक्त नार्वेकर यांनी पदाचा कार्यभार स्विकारला आहे.

करोना साथरोगामुळे नवी मुंबई पालिकेवर गेली दोन वर्षे प्रशासक आहे. त्यामुळे राजकीय सत्ता पालिकेवर नाही.

आठवीपर्यंतच्या ४१ हजार विद्यार्थ्यांना पालिकेच्या वतीने दरवर्षी शालेय साहित्याचे मोफत वाटप केले जाते

रस्त्यांचे सिमेंट क्राँक्रीटीकरण केल्यानंतर पालिकेने आता काही चौकांच्या काँक्रीटीकरणाचा चंग बांधला आहे

नवी मुंबईकरांना आता रस्त्यातील खड्डय़ांच्या तक्रारी ऑनलाइन करता येणार आहेत. त्यासाठी नवी मुंबई महापालिकेने भ्रमणध्वनी, व्हॉट्सअॅप, टोल फ्री क्रमांक आणि…

प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे महिनाभर अनधिकृत बांधकामांच्या विरोधात ठप्प झालेली कारवाई २२ जुलै पासून पुन्हा सुरू करण्यात येणार
जन्म, मृत्यूसारख्या प्रमाणपत्रासाठी नागरिकांना कार्यालयाचे खेटे मारायला लावणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणणारा लोकसेवा हक्क अध्यादेश पालिकेने बुधवारी जारी केला आहे.