Page 8 of नवी मुंबई महानगरपालिका (एनएमएमसी) News

नवी मुंबईच्या सीवूड्स परिसरात महाविद्यालयासमोरील पदपथ बांधकाम साहित्यामुळे अडवले गेले असून, विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यावरून जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे.

ऐरोली रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील ठाणे-बेलापूर रस्त्यावर एका टेम्पोमधून चायनीज हॉटेल चालवणाऱ्या गाडीत सिलिंडरचा स्फोट झाला. यात जीवित हानी झाली नाही.

महानगरपालिकेच्या सेवा मोबाइलच्या एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्यावर भर.

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी गेल्या आठवड्यात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तपदाचा कार्यभार डाॅ. कैलाश गायकवाड यांच्याकडे सोपविल्याने…

सोमवारी सकाळपासून मनपा प्रशासनाने शहरातील उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या लोकांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई धडाक्यात सुरु केली आहे. हि कारवाई दिवसभर सुरू राहणार…

एकाच शाळेत अनेक वर्षे काम करत असल्याने या शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.

घणसोली आगारात उभ्या असलेल्या एका इलेक्ट्रिक बसला आज सकाळी ७ च्या दरम्यान अचानक आग लागली. या आगीमध्ये घणसोली बस आगारात…

या घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेने रहिवाशांना तात्काळ इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वीज पाणी मलनिःसारण वाहिनी सेवा बंद…

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आपत्ती निवारणासाठी विभागवार यंत्रणा असून यामध्ये पालिकेचे अग्निशमन दल महत्त्वाची भूमिका बजावते.

नवी मुंबई महापालिका, सिडको, कोकण भवन यासारख्या शासकीय प्राधिकरणांसह व्यावसायिक, नागरी संकुलांचे मोठे केंद्र मानल्या जाणाऱ्या बेलापुरात सोमवारच्या पावसाने पूरस्थिती…

नवी मुंबई महापालिकेत पालिका आस्थापनेवरील गट-क व गट- ड मधील विविध संवर्गातील ६६८ रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार…

सिडकोच्या मालकीच्या जमिनींवरील वसाहतींमध्ये जलवाहिन्या, मलनि:सारण वाहिन्यांची देखभाल आदी कामे पूर्वी महापालिका करत होती, पण २०११ पासून पालिकेने ही कामे…