Page 10 of पौष्टिक अन्नपदार्थ News
पहिली, दुसरीत शिकत असलेल्या मुलांनी अजाणतेपणी अंडी खाल्ली तर त्यांच्या कुटुंबातील शुद्ध शाकाहारी नियम मोडण्याचा मोठा धोका सगळ्यांनाच सतावत आहे.
सरकारी शाळांमध्ये शालेय पोषण आहारात अंडी आणि केळीचा समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात उकडलेली अंडी, अंडा भुर्जी, अंडा बिर्याणी, केळी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
अतिरिक्त नफ्यासाठी मोझांबिक भारताची ‘तूरकोंडी’ करण्याच्या प्रयत्नात आहे.
काही भागात मजुरांना बोलावून कामही सुरू केले होते. त्यातच रविवारी अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे.
जळगाव शहरातून गेलेल्या मुंबई- नागपूर महामार्गालगतही भरिताची वांगी विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे.
पाच मिनिटांत आणि अतिशय सोप्या पद्धतीने पापड वापरून तुम्ही घरी स्प्रिंग रोल्स बनवू शकता. बनवायला अतिशय सोपी असणारी स्प्रिंग रोलची…
दिवाळीत मनसोक्त फराळ आणि मिठाया खाऊन शरीरावरचा मेद आणि सुस्तपण वाढला असेल, तर हे साधे सोपे उपाय करून पाहा.
गाजरामध्ये शरीरावश्यक घटकांचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे ते तुमच्या वजनाला नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते. कसे ते पाहा.
दिवाळीत, पाडवा किंवा भाऊबीजेच्या दिवशी बनवा हा सोपा आणि झटपट तयार होणारा शहाळ्याचा हलवा. काय आहे रेसिपी बघून घ्या.
दरवर्षी खाद्यान्न व्यवसाय परवाना नूतनीकरणाची अट व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी जाचक होती. या निर्णयाच्या विरुद्ध चेंबरने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता.
पालकाचे पराठे बनवण्याऐवजी पालकाची ही सोपी, चविष्ट व पौष्टिक रेसिपी एकदा बनवून बघा.