Page 20 of अवकाळी पाऊस News

मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर पुन्हा एकदा वाशीम जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात गुरुवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. यादरम्यान वीज अंगावर कोसळून एका इसमाचा मृत्यू झाला.

राज्यात बेदाणा निर्मितीला वेग आला आहे. साधारण फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून सुरू होणारा हंगाम, यंदा जानेवारीपासूनच सुरू झाला आहे.

मराठवाड्यातील जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भातील अकोला,…

विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

अवकाळी पावसामुळे सकाळच्या सुमारास ऑफिस, शाळेत जाणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली.

भारतीय हवामान खात्याने कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला असताना राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे.

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने ६२ कोटींचा निधी मंजूर केला असला तरी ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक…

पुणेकरांनी शोधला नवा ऋतू, ऐन हिवाळ्यात पडणारा पाऊस पाहून म्हणाले, “हा तर हिवसाळा”

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.

मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा, कोकण व गोवा येथे अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.