उल्हासनगर: धोकादायक इमारतीचा सज्जा कोसळला, इमारत रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी नाही महानगरपालिकेने ही इमारत धोकादायक म्हणून घोषित केलेली होती. By लोकसत्ता टीमJuly 20, 2023 21:15 IST
विरारच्या एमबी इस्टेटमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला अतिवृष्टीमुळे विरार पश्चिमेच्या एमबी इस्टेट परिसरातील स्वस्तिक या इमारतीचा स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी १२ च्या… By लोकसत्ता टीमJuly 20, 2023 15:13 IST
ठाणे : भाईंदर रेल्वे स्थानकाजवळील जुन्या इमारतीचा एक भाग कोसळला, तीनजण जखमी भाईंदर रेल्वे स्थानाकाबाहेरील एका जुन्या इमारतीचा भाग कोसल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. By लोकसत्ता टीमJuly 20, 2023 13:07 IST
नवी मुंबई: अतिधोकादायक इमारती ४८ तासात नागरिकांनी खाली न केल्यास वीज, पाणी, गॅस पुरवठा खंडित करण्याचा पालिकेचा इशारा नवी मुंबई महापालिकेने राहण्यायोग्य नसलेल्या अतिधोकादायक अशा ६१ इमारतींची यादी जाहीर केली आहे. By लोकसत्ता टीमJuly 3, 2023 12:13 IST
रायगड जिल्ह्यातील २५६ इमारती धोकादायक; पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींना धोकादायक इमारती आणि धरणांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. By लोकसत्ता टीमJune 14, 2023 17:22 IST
डोंबिवलीत ३० वर्षापूर्वीच्या १७४ इमारतींना नोटिसा, संरचनात्मक परीक्षण करुन घेण्याचे आदेश ह प्रभाग हद्दीत ३० वर्षापूर्वीच्या १७४ इमारती आहेत. अनेक इमारतींच्या रहिवाशांनी संरचनात्मक परीक्षण करून घेतले नाही. काही इमारतींमध्ये जमीन मालक,… By लोकसत्ता टीमJune 7, 2023 15:29 IST
एपीएमसी धोकादायक इमारतींचा पुनर्विकास कधी होणार ? धोकादायक इमारतींच्या नोटिसा कायम वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील इमारती वर्षानुवर्षे महापालिकेच्या धोकादायक यादीत समाविष्ट होत असून अद्याप पुनर्विकास नाही. By लोकसत्ता टीमJune 1, 2023 02:53 IST
ठाणे: इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून आठ वर्षीय मुलगा जखमी उत्कर्ष भारती असे जखमी मुलाचे नाव असून त्याच्यावर उपचार करण्यात आल्याचे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले. By लोकसत्ता टीमMay 29, 2023 13:49 IST
मुंबई : धोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करणार दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक इमारतींवर नोटीस बजावण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. By लोकसत्ता टीमMay 18, 2023 14:07 IST
चाळीस मजली इमारतींच्या देखभालीचा खर्च कसा परवडणार? वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या सादरीकरणानंतर रहिवाशांचा सवाल मंडळाच्या सुधारित आराखड्यावर मनसे आणि स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. By लोकसत्ता टीमMay 13, 2023 17:32 IST
एकशे दोन वर्षे जुन्या रुग्णालयाची वास्तू ठरतेय धोकादायक; डॉक्टर, कर्मचारी जीव मुठीत घेऊन देत आहेत सेवा नव्या वास्तूचा प्रस्ताव तयार करण्यात आला, पण तो धूळ खात पडला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 6, 2023 11:48 IST
बांधकामाच्या ठिकाणी हिरव्या रंगाच्या कपड्याने इमारती का झाकल्या जातात? यामागील खरं कारण जाणून घ्या.. बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी हिरव्या रंगाचा कपडा सर्रास पाहायला मिळतो. By लोकसत्ता ऑनलाइनMay 4, 2023 15:16 IST
Russian Woman Found in Cave : “गुहेत सापडेल्या रशियन महिलेच्या मुलींचा पिता इस्रायलचा व्यावसायिक”, दोघं कसे भेटले? FRPO ची महत्त्वाची माहिती
Jayant Patil : “मी एक मुख्य सेनापती होतो…”, जयंत पाटलांचं भावनिक भाषण चर्चेत; म्हणाले, “मी जातोय, पण…”
Prakash Mahajan : “तुम्ही प्रवक्त्याला एवढं तुच्छ समजता?”, मनसेचा बडा नेता राज ठाकरेंवर नाराज; बोलून दाखवली खंत; म्हणाले, “मला पक्षाने…”
Nimisha Priya : भारतीय नर्स निमिषा प्रियाची ‘येमेन’मधील फाशी थांबवणारे ‘ग्रँड मुफ्ती’ कोण आहेत? कशी केली चर्चा?
Girl Bleeds To Death After Sex : बॉयफ्रेंडशी शरीरसंबंध ठेवल्यानंतर अल्पवयीन मुलीला होऊ लागला रक्तस्त्राव, रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू
11 Who is Archita Phukan: देहविक्रीच्या जाळ्यातून सुटली, ॲडल्ट स्टारबरोबर फोटो; कोण आहे इन्फ्लुएन्सर अर्चिता फुकन?
गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांच्या शिक्षा आणि दंडात वाढ; आरोपींच्या मालमत्तेचा लिलाव करण्यासाठी विशेष यंत्रणा