Page 3 of पालखी News
पालखी महामार्गावरील अंथुर्णे या गावचा नेहमीचा मुक्काम या वर्षी रद्द झाल्याने निमगाव केतकीमध्ये पालखी सोहळा येण्यास नेहमीपेक्षा उशीर झाला.
तुळजापूर तालुक्याच्या तामलवाडी येथून सोलापूर जिल्ह्यात उळे गावाच्या शिवारात शेगावच्या राणाचे उत्साही आणि भक्तिमय वातावरणात स्वागत
बारामतीतील काटेवाडी येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने धोतराच्या पायघड्या घालून, सनई-चौघड्यांच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात स्वागत केले.
नीरा नदीमध्ये माउलींच्या पादुकांना विधिपूर्वक स्नान घालण्यात आले.
जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे बारामतीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथे आगमन झाले.
पालखी सोहळ्याने दुपारी साडेअकरा वाजता महर्षी वाल्मीकऋषींच्या नगरीत प्रवेश केला.
पकडले जाण्याच्या भीतीने चोरट्यांनी काही दागिने कचराकुंडीत टाकले होते. पोलिसांनी कचराकुंडीत टाकलेले दागिने शोधून काढले.
पुणे पोलिसांकडून प्रथमच प्रयोग; शहरात चार लाख ९० हजार भाविक सहभागी झाल्याची माहिती तंत्रज्ञानाद्वारे केलेल्या मोजणीत संकलित
पालखी सोहळ्यात दोन भाविकांकडील मोबाइल संच चोरट्यांनी लांबविल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली.