संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निमगाव केतकीत विसावला पालखी महामार्गावरील अंथुर्णे या गावचा नेहमीचा मुक्काम या वर्षी रद्द झाल्याने निमगाव केतकीमध्ये पालखी सोहळा येण्यास नेहमीपेक्षा उशीर झाला. By तानाजी काळेJune 28, 2025 22:35 IST
संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात स्वागत तुळजापूर तालुक्याच्या तामलवाडी येथून सोलापूर जिल्ह्यात उळे गावाच्या शिवारात शेगावच्या राणाचे उत्साही आणि भक्तिमय वातावरणात स्वागत By लोकसत्ता टीमJune 28, 2025 22:35 IST
माउलींच्या स्वागतासाठी फलटणनगरी सज्ज स्वच्छता, रस्ता डागडुजी, दर्शन बारीची कामे पूर्ण – निखिल मोरे By लोकसत्ता टीमJune 27, 2025 23:15 IST
चांदोबाचा लिंबमध्ये रंगले माउलींच्या पालखीचे उभे रिंगण जागा बदलल्यामुळे भाविकांमध्ये गोंधळ By लोकसत्ता टीमJune 27, 2025 23:07 IST
संत तुकाराम महाराज पालखीचे काटेवाडीत पारंपरिक स्वागत बारामतीतील काटेवाडी येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने धोतराच्या पायघड्या घालून, सनई-चौघड्यांच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात स्वागत केले. By लोकसत्ता टीमJune 27, 2025 19:50 IST
नीरा स्नानानंतर संत ज्ञानेेश्वर महाराज पालखी साेहळ्याचे साताऱ्यात प्रस्थान नीरा नदीमध्ये माउलींच्या पादुकांना विधिपूर्वक स्नान घालण्यात आले. By लोकसत्ता टीमJune 26, 2025 23:38 IST
संत तुकारामांचा पालखी सोहळा मोरोपंतांच्या बारामतीत जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे बारामतीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. By लोकसत्ता टीमJune 26, 2025 22:49 IST
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उंडवडीत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथे आगमन झाले. By लोकसत्ता टीमJune 26, 2025 06:10 IST
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्हे गावात पालखी सोहळ्याने दुपारी साडेअकरा वाजता महर्षी वाल्मीकऋषींच्या नगरीत प्रवेश केला. By लोकसत्ता टीमJune 25, 2025 20:41 IST
पालखी सोहळ्यात दागिने लांबविणारी टोळी गजाआड, २३ तोळे दागिन्यांसह १४ मोबाइल जप्त पकडले जाण्याच्या भीतीने चोरट्यांनी काही दागिने कचराकुंडीत टाकले होते. पोलिसांनी कचराकुंडीत टाकलेले दागिने शोधून काढले. By लोकसत्ता टीमJune 25, 2025 06:10 IST
पालखी सोहळ्यावेळी ‘एआय’च्या साह्याने गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियोजन! पुणे पोलिसांकडून प्रथमच प्रयोग; शहरात चार लाख ९० हजार भाविक सहभागी झाल्याची माहिती तंत्रज्ञानाद्वारे केलेल्या मोजणीत संकलित By लोकसत्ता टीमUpdated: June 23, 2025 17:57 IST
पालखी सोहळ्यात भाविकांचे मोबाइल लांबविले पालखी सोहळ्यात दोन भाविकांकडील मोबाइल संच चोरट्यांनी लांबविल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली. By लोकसत्ता टीमJune 23, 2025 11:53 IST
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
पुढचा १ महिनाभर ‘या’ ३ राशींनी सावधगिरी बाळगा! अशुभ ठरेल हा काळ; तब्येतीवर वाईट परिणाम तर येईल आर्थिक अडचण…
Nitin Gadkari : “घर की मुर्गी दाल बराबर, बाहेरच्यांना सावजी चिकन!” नितीन गडकरींचा भाजपच्या नव्या कार्यसंस्कृतीवर प्रहार…
Pandharpur Kartiki Yatra: पंढरीतील कार्तिकी यात्रेत भाविकांची सुरक्षा, स्वच्छतेला प्राधान्य; आढावा बैठकीत प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या सूचना…