scorecardresearch

pune-palkhi-sohla-traffic-diversion-routes
Pune traafic diversion : पुण्याच्या वाहतुकीत आज रात्रीपासून बदल

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानानिमित्त पुण्यातील नाना-भवानी पेठ आणि सोलापूर रस्त्यावरील वाहतुकीत आज मध्यरात्रीपासून मोठे बदल…

Ashadhi Wari Pune Palkhi tracking health camps | Palkhi Warakari Foot Massage service camp in Pune city | आषाढी वारी पुणे पालखी सोहळा सेवा | वारकरी पाय मसाज आणि मोफत औषधोपचार केंद्र पुणे
वारीतील असाही सेवाभाव : श्रद्धेची परीक्षा देणाऱ्या प्रत्येक पावलाला नवसंजीवनी देणारे हात हजारो

पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यात आगमन होताच सेवेचा अनोखा महाकुंभ पाहायला…

Traffic Diversion in Pune for Wavari festival | Palkhi Sohala Route alternative roads Pune Police | पुणे वाहतूक बदल पालखी सोहळा मार्ग | पुणे रस्ते बंद आषाढी वारी वाहतूक शाखा
Traffic Diversion in Pune: पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरात आज मोठे वाहतूक बदल; मध्य भागातील बहुतांश रस्ते बंद… जाणून घ्या हे बदल

आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी ९ जुलै रोजी पुणे शहरात…

Dnyaneshwari Palkhi Sohla Prasthan | Nevasa Ringan Sohla Ahilyanagar | Pandharpur Wari Dnyaneshwar Maharaj | Nevasa to Pandharpur Palkhi Dindi
ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे प्रस्थान; नेवाशात रंगला पहिला रिंगण सोहळा

शासनाची अधिकृत मान्यता मिळाल्यानंतरचा पहिलाच पालखी सोहळा; पादुका आणि पैस खांबाच्या पूजनाने सोहळ्याला प्रारंभ

Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala stay in Akurdi | Akurdi Warkari Bhavan pending project Pimpri Chinchwad | संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आकुर्डी मुक्काम | आकुर्डी वारकरी भवन मागणी पिंपरी महापालिका
पिंपरी-चिंचवड : तुकोबांची पालखी आज आकुर्डीत मुक्कामी! पण २० वर्षांनंतरही ‘वारकरी भवन’ रखडलेलेच

संत तुकाराम महाराजांची पालखी आज (बुधवारी) आकुर्डीत मुक्कामी असणार आहे.

Pune Palkhi Sohala Police Security management | AI Camera Face Recognition Update feature | पुणे पालखी सोहळा पोलीस बंदोबस्त | विठ्ठल वारी एआय कॅमेरा सुरक्षा पुणे
पालखी सोहळा : ‘एआय’ कॅमेरा ओळखणार चेहरान् चेहरा, सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे पोलिसांनी अशी केली आहे आखणी…

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पुणे पोलिसांनी सुरक्षेची अभूतपूर्व आखणी केली आहे.

Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala live | Ashadhi Wari Dehu Prasthan Live tracking | संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा | आषाढी वारी देहू देवस्थान
Sant Tukaram Maharaj Palkhi 2026: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान

ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात आणि अभंगांच्या स्वरांनी न्हाऊन निघालेल्या देहूनगरीतून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या पालखीने आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान…

Indrayani River Flood Dehu Alandi bridge submerged | Palkhi Sohala Devotees Warning warkari | इंद्रायणी नदी पूर आळंदी पालखी सोहळा | संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज प्रस्थान वारी २०२६
Indrayani River Flood Dehu Alandi: इंद्रायणीला पूर, पुलावर ८ फूट पाणी! संस्थानचे वारकऱ्यांना देहू-आळंदीत न येण्याचे आवाहन

आषाढी वारीच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या ऐन आधी मावळ आणि पुणे परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे.

Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala routes in Pimpri | Pune Metro barricades removed for Ashadhi Wari | संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पिंपरी चिंचवड | पालखी मार्गावरील मेट्रोचे बॅरिकेड्स आणि संरक्षक जाळ्या
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala : वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी धावपळ! पिंपरी-चिंचवडमध्ये पालखी मार्गावरील मेट्रोचे बॅरिकेड्स, इतर अडथळे हटवणार

संत तुकाराम महाराज पालखीचे ७ जुलै रोजी प्रस्थान होत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि…

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Chandi Rath | New Silver Chandi Rath with CCTV GPS | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी चांदीचा रथ | आषाढी वारी माऊलींचा रथ
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Rath : माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानसज्ज चांदीचा रथ! जाणून घ्या अनोखी वैशिष्टे…

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्यासाठी यंदा परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा संगम असलेला चांदीचा रथ सज्ज झाला आहे.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Rath | Ashadhi Wari Alandi Pune | Mauli Palkhi Sohala Bullock Cart Service | Ranjit Umesh Harshvardhan Ranawade Alandi
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi : संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यासाठी रथाला बैलजोड सेवा देण्यावरून काय होता वाद? कसा निघाला सुवर्णमध्य?

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यासाठी रथाला बैलजोड सेवा देण्यावरून सुरू असलेला वाद सामोपचाराने संपुष्टात आणण्यात यश…

संबंधित बातम्या