पनवेल (Panvel) हे शहर रायगड जिल्ह्यात येते. मुंबई-गोवा व मुंबई-पुणे हे दोन द्रुतगती महामार्ग पनवेल येथून सुरू होतात. इथे आगरी व कोळी समाज मोठ्या प्रमाणात आहे.
आंदोलकांच्या असंख्य वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहनकोंडी नवी मुंबईत होऊ नये म्हणून यासाठी ज्यावेळेस आंदोलकांची वाहने मार्गस्थ होतील त्यावेळेस नवी मुंबईतील…
मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईसह उपनगरातून आणि रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मराठा समाजातील तरूणांच्या बैठकांची सत्र सुरू झाली आहेत.
शीव पनवेल महामार्गावर दोन दिवसांपूर्वी कोपरा गावालगत माती आणि खडी यांच्यासाह्याने महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतल्याने…