scorecardresearch

Anna-Hazare-Parth-Pawar-Land-Deal-Scam
Anna Hazare : पार्थ पवार जमीन खरेदी व्यवहार प्रकरणावर अण्णा हजारेंचं मोठं विधान; म्हणाले, “…तर मंत्र्यांचा दोष”

पार्थ पवार जमीन खरेदी व्यवहार प्रकरणावर आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

mahar watan land transfer issue triggers debate in maharashtra Parth Pawar controversy
महार वतनाच्या जमिनीची खरेदी-विक्री कशी होते; पुण्यातील जमिनी खरेदी -विक्रीत नेमकं काय झालं? प्रीमियम स्टोरी

महार वतन म्हणजे ब्रिटिश काळात महार समाजाला शासनाची सेवा करण्याच्या बदल्यात वंशपरंपरागत पद्धतीने कसण्यासाठी दिलेली जमीन.

ajit pawar cancels  Parth Pawar mahar watan land deal after inquiry order and political pressure
अजित पवारांचे पुत्र अडचणीत, पुण्यातील जमीन व्यवहाराची चौकशी; अधिकाऱ्यांचे निलंबन

प्राथमिकदृष्ट्या हे प्रकरण गंभीर दिसते. काही चुकीचे झाल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Parth Pawar Pune Land Stamp Duty Scam Case news
Parth Pawar Land Scam : पुण्यातील बहुचर्चित जमीन व्यवहार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल; पार्थ पवारांच नाव…

Parth Pawar Pune Land Stamp Duty Scam Case : . संबंधित ४० एकर जमिनीचा सातबारा हा महाराष्ट्र शासनाच्या नावावर आहे.…

Parth pawar company, Pune land fraud, Koregaon Park land scam, Ajit Pawar son company, stamp duty evasion Pune, Maharashtra land misuse case, Pune government investigation,
पार्थ यांच्या कंपनीसह सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय, पुणे तहसीलदार आणि सहदुय्यम निबंधकांचे निलंबन

कोरेगाव पार्क येथील ४० एकर जागा गैरव्यवहार प्रकरणात मुद्रांक शुल्क बुडवून राज्य शासनाची फसणूक केल्याप्रकरणी संबंधित सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल…

Parth Ajit Pawar Mahar Watan Land Deal Cancellation Fee Amedia Company 42 Crore Stamp Duty pune
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर गुन्हा दाखल होणार, सहनोंदणी महानिरीक्षकांची माहिती

पार्थ पवार यांच्या अमाडिया कंपनीवर गुन्हा दाखल होणार आहे अशी माहिती सहनोंदणी महानिरीक्षकांनी दिली आहे.

mahar watan land transfer issue triggers debate in maharashtra Parth Pawar controversy
9 Photos
Parth Pawar Land Deal Case: “आत्याने सावरले तर वडिलांनी…”, पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात सुप्रिया सुळे आणि अजित पवार काय म्हणाले?

Parth Pawar Land Deal Case: पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याविरोधात…

पार्थ पवारांवर घोटाळ्याचे आरोप; ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान; जरांगेंना जीवे मारण्याचा कट? वाचा ५ महत्वाच्या घडामोडी... (छायाचित्र सोशल मीडिया)
Top Political News : पार्थ पवारांवर घोटाळ्याचे आरोप; ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान, जरांगेंच्या हत्येचा कट? वाचा ५ घडामोडी…

Maharashtra Political Top News Today : पार्थ पवार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप, मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट? वाचा आजच्या पाच…

Supriya-Sule-Parth-Pawar-Scam-Case
Supriya Sule : “आत्या मी काही चूक केलेली नाही”; जमीन खरेदी प्रकरणाच्या आरोपांवर पार्थ पवारांशी काय बोलणं झालं? सुप्रिया सुळेंनी केला खुलासा

जमीन खरेदी प्रकरणाच्या आरोपांबाबत पार्थ पवारांशी काही बोलणं झालं आहे का? यावर सुप्रिया सुळे यांनी खुलासा केला आहे.

Ajit Pawar on Parth Pawar Land Deal
Ajit Pawar on Parth Pawar: “मुलं सज्ञान झाल्यावर…”, अजित पवार यांनी पार्थ पवारच्या जमीन खरेदी प्रकरणावर दिली पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्र्यांबाबत म्हणाले…

Ajit Pawar on Parth Pawar Land Deal: पार्थ पवार यांच्या पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमीन खरेदी प्रकरणात विरोधकांनी लक्ष्य केल्यानंतर अजित…

supriya sule on parth pawar land deal case
Parth Pawar Land Deal: मुख्यमंत्री अडचणीत आणत आहेत का? पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात सुप्रिया सुळेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मित्र पक्षच एकमेकांवर..”

Parth Pawar Pune Land Case: बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार कोरेगाव पार्क जमीन खरेदी प्रकरणात भाष्य केले आहे.…

parth-pawar-pune-land-news-ajit-pawar-marathi (2)
Parth Pawar Land Scam: पार्थ पवारांविरोधातील पुराव्यात गडबड? ‘त्या’ Index II मधील चुका विजय कुंभार यांनी केल्या स्पष्ट!

Parth Pawar Pune Land Stamp Duty Scam Case: पार्थ पवार यांच्यावर आरोप होत असलेल्या पुणे जमीन खरेदी घोटाळ्यासंदर्भातील कागदपत्रात चुका…

संबंधित बातम्या