Page 36 of प्रवासी News

याची तक्रार एन एम एम टी व्यवस्थापनाकडे करूनही दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रिक्षा, टॅक्सी चालकांच्या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वाहतूक विस्कळीत झाली.

यापूर्वी या मार्गावर २० रुपयांत एकेरी प्रवास करता येत होता. दरवाढीमुळे या प्रवासाकरीता आता ३० रुपये मोजावे लागणार आहेत.

पनवेल स्थानकात पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी सोमवारपासून २ ऑक्टोबरपर्यंत ब्लाॅक घेण्यात आला आहे.


संतापलेल्या महिलेची वागणूक पाहून ती मुलगी म्हणाली, काय वेडेपणा आहे हा…पण महिलेनं काहीही ऐकून घेतलं नाही. तसंच तक्रार करण्याची धमकीही…

बुलढाण्यात आज रविवारी आयोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी एसटी महा मंडळाच्या ३४१ बसची सेवा घेण्यात आली.

मेरिटाईम विभागाचे दुर्लक्ष कायम; नियम धाब्यावर, प्रवासी सुरक्षा वाऱ्यावर

मुंबईहून रांचीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात बसलेल्या एका प्रवाशाचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला.

जेव्हा आपण परदेशी पर्यटन करणार असतो त्यावेळी तर जास्त पूर्वतयारी करावी लागते व यातील प्रमुख घटक म्हणजे ट्रॅव्हल इन्श्युरन्स.

भारतीय रेल्वेच्या दिल्ली – तिरुपती ट्रेनच्या एसी कोचमध्ये झुरळांचा हैदोस पाहायला मिळाला. या झुरळांमुळे प्रवाशाला संपूर्ण रात्र जागून काढावी लागली.

विमानात थंड हवा मिळण्यासाठी भन्नाट जुगाड केला अन् सर्वांनाच थक्क केलं. इंडिगो विमानातील प्रवाशांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल…