उरण: विशाल राजवाडेंच्या कुटुंबियांना तात्काळ मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश कर्तव्यावर असतांना निधन उरण पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे उरण मधील चिरनेर भागात पुरग्रस्तांना मदत करत होते. By लोकसत्ता टीमJuly 22, 2023 16:14 IST
“लोक रवींद्र महाजनींच्या पत्नी-मुलाबद्दल वाट्टेल ते…”, अभिनेत्री हेमांगीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली… ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं ७४ व्या वर्षी निधन झालं. यानंतर सोशल मीडियावर याविषया अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यावरच आता… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJuly 16, 2023 13:45 IST
‘गोल माल’ फेम ज्येष्ठ अभिनेते हरीश मॅगन यांचे निधन Harish Magon passes away : हरीश मॅगन यांनी ७६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: July 3, 2023 07:57 IST
मुंबई: ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे निधन मूळच्या पुण्याच्या असलेल्या आशा नाडकर्णी १९५७ मध्ये आपल्या कुटुंबासह मुंबईत स्थायिक झाल्या. By लोकसत्ता टीमJune 30, 2023 03:17 IST
‘दिल से बुरा लगता है’ मीममधील देवराज पटेलचे निधन; मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे ट्वीट ‘दिल से बुरा लगता है भाई प्लीज भाई’ मीम मुळे चर्चेत आलेला YouTuber देवराज पटेल याचे छत्तीसगडमधील रायपूर येथे एका… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 26, 2023 19:27 IST
लोकप्रिय कोरियन गायकाचे निधन, राहत्या घरात आढळला मृतदेह, कॅन्सरचा बनाव केल्याने होता चर्चेत Choi Sung Bong Death: दक्षिण कोरियाचा गायक चोई सुंग बोंगचे निधन By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJune 22, 2023 07:42 IST
अभिनेते कझान खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकासांठी ओळखले जायचे कझान खान, १२ जून रोजी घेतला अखेरचा श्वास By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: June 13, 2023 12:39 IST
डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचे सचिव सुभाष मुंदडा यांचे निधन सुभाष मुंदडा टेक्सटाईल इंजिनिअर होते. डोंबिवली ग्रंथसंग्रहालयात ते मागील अनेक वर्षापासून कार्यरत होते. By लोकसत्ता टीमJune 11, 2023 18:22 IST
नाशिक: बैलगाडा शर्यतीतील जखमीचे निधन बोरगडलगतच्या ठक्कर मैदानावर मंगळवारी आयोजित शर्यतीत शेकडो बैलगाड्या आणि हजारो नागरिक सहभागी झाल्यामुळे नियोजनाअभावी सावळागोंधळ उडाला होता. By लोकसत्ता टीमUpdated: June 11, 2023 16:15 IST
अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या निधनानंतर ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ फेम आयुष-बरखाने शेअर केली भावूक पोस्ट, म्हणाले… ‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू, सिनेविश्वावर शोककळा By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMay 24, 2023 13:55 IST
पिंपरी-चिंचवडमध्ये जलतरण तलावात बुडून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; जीवरक्षकासह इतरांवर गुन्हा दाखल चिंचवड महानगर पालिकेच्या जलतरण तलावात बुडून सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी चारच्या सुमारास घडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 17, 2023 16:03 IST
संस्कृत भाषा तज्ज्ञ दीपक भट्टाचार्य यांचे निधन संस्कृत विषयातील तज्ञ आणि वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक दीपक भट्टाचार्य यांचे शुक्रवारी रात्री मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. By लोकसत्ता टीमApril 22, 2023 17:10 IST
“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा
बापरे! महाकाय अॅनाकोंडानं मगरीला अक्षरश: चिरडून टाकलं; ती तडपडत राहिली अन्…VIDEO पाहून सर्वांनाच धडकी भरली
Sunetra Pawar : ‘सुनेत्रा पवार अजितदादांना कुठल्या नावाने हाक मारतात?’ उत्तर देत म्हणाल्या, “घरी मी त्यांना…”
9 भर विमानात पद्मश्री अशोक सराफांना अभिवादन करणाऱ्या अदिती परांजपे आहेत तरी कोण? निवेदिता यांच्याशी आहे खास नातं…
Virat Kohli: “… आणि दिल्लीचा विराट कोहली कायमचा आरसीबीचा झाला”, २००८ साली दिल्लीचं सिलेक्शन कसं फसलं?
यमराजालाही कळेना काय चाललंय या गावात! अशी अंत्ययात्रा पाहिली नसेल, तिरडीवर फुगे, मागे डीजेचा ठेका, VIDEO पाहून हसावं की रडावं हे कळेना