scorecardresearch

Hospitals special protection rules of war, rule violated Israel-Hamas war
विश्लेषण: युद्धामध्ये रुग्णालयांना विशेष संरक्षण… मग गाझामधील रुग्णालये संकटात का?

गाझा शहरातील अल शिफा या प्रमुख रुग्णालयावर हल्ला करण्यात आल्यानंतर हा संघर्ष आणखी वाढला आहे.

5 cases malaria reported 10 months, records controversy
नागपूर जिल्ह्यातील हिवतापाच्या नोंदी वादात

खासगी व सरकारी रुग्णालयांकडून सरकारी यंत्रणांना अचूक रुग्णांची आकडेवारी कळवली जाते काय? हा प्रश्न या क्षेत्राचे जाणकार व्यक्त करत आहेत.

ten-year-old girl's hair caught generator admitted medical hospital serious injuries nagpur
खेळतांना दहा वर्षीय मुलीचे केस जनरेटरमध्ये अडकले, पुढे झाले असे की…

या विषयावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, मुलीवर त्वरित उपचार सुरू केले असून तिची प्रकृती स्थिर आहे.

nagpur government medical college and hospital, 11 injured due to firecrackers in nagpur
नागपूर : फटाक्यांच्या आतषबाजीत ११ जण जखमी, ८ ते ११ वयोगटातील ४ मुलांचा समावेश

फटाक्यांमुळे डोळे वा शरीरातील इतर भाग वा कानाला फटाक्यांच्या आवाजामुळे त्रास होऊन मेडिकल रुग्णालयात ११ रुग्ण पोहोचले.

charity commissioner pune, charity commissioner on poor patients, hospitals registered under charitable trusts in pune
गरीब रुग्णांवर उपचार करणे रुग्णालयांना बंधनकारक! धर्मादाय सहआयुक्तांची कारवाईची तंबी

रुग्णालय व्यवस्थापनाने रुग्णाचे उपचार नाकारल्यास संबंधितांनी धर्मादाय कार्यालयातील रुग्णालय अधीक्षक आणि निरीक्षक यांच्याकडे तक्रार करावी.

plastic surgery department successfully treated patient hand cut in two 'compressor' explosion
अन् हातावेगळा पंजा घेऊन रुग्ण रुग्णालयात.. नागपूर ‘एम्स’ला यशस्वी प्रत्यारोपण

या शस्त्रक्रियेत दोन्ही हाताच्या पंजातील रक्तवाहिन्यांसह इतरही बरेच लहान-मोठे भाग सूक्ष्मरित्या जोडण्याचे डॉक्टरांपुढे मोठे आव्हान होते.

respiratory disorders in mumbai, mumbai pollution, jj hospital, separate ward for patients at jj hospital
प्रदुषणामुळे श्वसनाचा विकार होणाऱ्या रुग्णांसाठी जे. जे. रुग्णालयात स्वतंत्र कक्ष

मुंबईसह महाराष्ट्रात प्रदुषण वाढत असून वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांना श्वसन विकाराचा त्रास होऊ लागला आहे.

doctor leave patients after anesthesia, doctor leave patients for not getting tea and biscuits
धक्कादायक! चहा न मिळाल्याने डॉक्टर शस्त्रक्रिया न करता निघून गेले, चौकशी होणार

शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर चार महिला शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत होत्या. परंतु, डॉक्टरला चहा-बिस्कीट न मिळाल्याने तो शस्त्रक्रिया न करता निघून गेला.

12 health care units started in panvel, health centres in panvel
पनवेल पालिका क्षेत्रात १५ पैकी १२ आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू

पनवेल महापालिकेने १५ पैकी १२ आरोग्यवर्धिनी केंद्र सूरू केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

संबंधित बातम्या