scorecardresearch

One 97 Communications Paytm shares rise motilal oswal
‘पेटीएम’च्या शेअर आणखी वधारणार? ३ महिन्यात दिले ४० टक्के रिटर्न

मंगळवारच्या सत्रात ‘पेटीएम’ची प्रवर्तक ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’चा समभाग ४.४६ टक्क्यांनी वधारून १,२२६.२० रुपयांवर बंद झाला.

Paytm Indian ownership, One97 Communications stake sale, Ant Financial exits Paytm,
आता टाटा पाठोपाठ ‘ही’ कंपनी बनली चीन मुक्त

चिनी उद्योजक जॅक मा यांच्या ॲन्ट फायनान्शियलने मंगळवारी पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्समधून बाहेर पडून त्यांचा संपूर्ण ५.८४ टक्के…

Travel Mega Festival Sale has started
गावाला जायचं प्लॅनिंग करताय? इथे सुरू आहे ट्रॅव्हल मेगा फेस्टिव्हल सेल

या सेलमध्ये रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन आणि जन्माष्टमीसारख्या सणांपूर्वी फ्लाइट आणि बस बुकिंगवर २० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.

upi payments chargeback system news in marathi
Chargeback System: UPI पेमेंट करताय? मग ‘हा’ नवा बदल तुमच्यासाठी महत्त्वाचा; चार्जबॅकमुळे प्रतिक्षेतून होणार सुटका! फ्रीमियम स्टोरी

Chargeback Changes: ऑनलाईन यूपीआय पेमेंट व्यवस्थेत करण्यात आलेले नवे बदल १५ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहेत.

Image Of Vijay Shekhar Sharma
“iPhone 16 मध्ये इतका वाईट कॅमेरा कसा काय?”, पेटीएमच्या संस्थापकांची पोस्ट व्हायरल

iPhone 16 : पेटीएमचे सह-संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आयफोन १६ च्या कॅमेरा क्वालिटीवर टीका केली…

Vijay Shekhar Sharma deleted post on ratan tata
संतापजनक! रतन टाटा यांना श्रद्धांजली देताना नको ते बोलून बसले; अब्जाधीशाला डिलिट करावी लागली पोस्ट फ्रीमियम स्टोरी

Vijay Shekhar Sharma Post on Ratan Tata: पेटीएम पेमेंट्स बँकेचे सहसंस्थापक विजय शेखर शर्मा यांनी रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर एक्सवर…

Paytm share price
Paytm Share Price: पेटीएमच्या शेअरमध्ये १२ टक्क्यांची वाढ; पंतप्रधान मोदींनी क्युआर कोडची स्तुती केल्याबद्दल मानले आभार

Paytm Share Price: तीन महिन्यात पेटीएमच्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांची वाढ. आज (३१ ऑगस्ट) पेटीएम शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल. एकाच दिवसात…

japan s softbank suffer loss after investment in paytm
पेटीएममधील गुंतवणुकीतून जपानच्या सॉफ्टबँकेला ४.५ हजार कोटींचे नुकसान

पेटीएममधील गुंतवणुकीच्या तुलनेत ऑनलाइन विमा विक्री सुविधा देणाऱ्या पॉलिसीबाझारमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून सॉफ्टबँक व्हिजन फंडाने चांगला नफा मिळवला आहे.

Paytm movie ticketing business to Zomato
पेटीएमचा चित्रपट तिकीट व्यवसाय झोमॅटोकडे

अन्नपदार्थाच्या घरपोच बटवड्याच्या क्षेत्रातील झोमॅटोने पेटीएम कंपनीच्या चित्रपट तिकीट व कार्यक्रम व्यवसाय विकत घेण्याबाबत चर्चा सुरू केली आहे.

paytm layoff
Paytm Layoff : अन् कर्मचारी ढसाढसा रडत म्हणाला, “हवं तर मी कमी पगारावर काम करेन”, पुढे काय झालं?

कामावरून काढून टाकण्यात आलेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं की, मी त्या मीटिंगमध्ये (जिथे एचआर विभागातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत असल्याचा…

संबंधित बातम्या