Page 173 of पिंपरी चिंचवड News
पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य तसेच अंतर्गत भागातील खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहेत.
महानगर पालिकेची किंवा शासकीय शाळा म्हटले की पालक दुर्लक्ष करतात ही वस्तुस्थिती आहे. आपला मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकावा अशीच इच्छा…
आगामी पिंपरी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने विभागीय मेळावे सुरू केले असून त्याद्वारे शहरातील नागरी प्रश्नांवरून भाजपला लक्ष्य केले आहे.
पिंपरी पालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र अशा विविध संस्था-संघटनांसह शाळा-महाविद्यालयांच्या सहभागातून या फेरीचे आयोजन
राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…
राष्ट्रवादीने प्रयत्नपूर्वक शहरविकासाचा आलेख सातत्याने उंचावत ठेवला. भाजपच्या काळात शहरातील विकास ठप्प झाला.
चाकणला सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्यावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यास पिंपरी पालिकेतील नगरसेवकांची संख्या पूर्वीप्रमाणेच १२८ राहील.
पिंपरी-चिंचवडसह चाकण औद्योगिक परिसरातील लघु उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांसदर्भात बुधवारी उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत विधानभवनात बैठक झाली.
पहिल्या टप्प्यात वनाज ते गरवारे महाविद्यालय या अंतरातील रस्ता दुभाजकांचे सुशोभीकरण होणार असून एका कंपनीला काम करण्याचे कार्य आदेश महामेट्रोकडून…
झाडांची बेकायदा कत्तल केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागातील तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर यासंदर्भात विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले.