Page 176 of पिंपरी चिंचवड News
पिंपरी पालिकेसाठी काम करणारे कंत्राटदार, वस्तू व सेवा पुरवठादारांची देयके आतापर्यंत धनदेशांद्वारे देण्यात येत होते.
पालिकेचे नुकसान करणारे निर्णय रद्द करावे, चुकीच्या प्रकरणांमधील दोषींवर कारवाई करावी,
पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पुरस्कारांचा स्वीकार केला. ‘लीडरशिप अवॉर्ड’ श्रेणीत माजी आयुक्त राजेश पाटील यांना पुरस्कार मिळाला.
ही परिस्थिती येऊ नये याबाबतचा विचार आपण एकत्रितपणे करायला हवा असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड येथे राजरोसपणे अवैध धंदे गावठी दारूचे अड्डे सुरूच आहेत.
नियमांच्या चौकटीत राहून गणेश उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करा, असे आवाहन केले आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशिष्ट गणवेश बंधनकारक करण्याची घोषणा यापूर्वीचे आयुक्त राजेश पाटील यांनी केली होती.
नव्या प्रभागरचनेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी कंपनीत चर्चा, बैठकांचे सत्र सुरू
पिंपरी पालिकेचे यापूर्वीचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशासकीय काळात घेतलेल्या संशयास्पद निर्णयांची चौकशी करण्यात यावी
सततच्या पावसामुळे शहरभरात जागोजागी खड्डे पडले असून ते तातडीने बुजवण्यात यावेत. पिंपरीतील स्मशानभूमीतील अतिक्रमण तात्काळ हटवावे.
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे मावळातील पवना धरण पूर्णपणे भरले आहे.