जागेची कमतरता असून औद्योगिक पट्ट्याच्या विस्तारीकरणासाठी शेतकऱ्यांकडून जमीन अधिग्रहण करावी, अशी अपेक्षा उद्योजकांची आहे. उद्योगनगरीला अजून विस्तारायला वाव आहे.
निगडीतील टिळक चाैक परिसरात मेट्राेच्या खांबासाठी पाेकलेनच्या सहाय्याने खाेदाई सुरू आहे. या खाेदाई दरम्यान महापालिकेची आकुर्डी, खंडाेबा माळ चाैकाकडे जाणारी…
पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी ३२ दवाखाने आणि आठ मोठी रुग्णालये आहेत. तर, सुमारे ७०० खासगी…