scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

एसटी बसची समोरासमोर धडक; १२ प्रवासी जखमी; मुळशीतील कोलाड रस्त्यावर अपघात

पिंपरी-चिंचवड येथून रायगड जिल्ह्यातील खेड येथे एसटी बस सकाळी नऊच्या सुमारास मुळशीतील कोलाड रस्त्याने निघाली होती.

BJP faces a big challenge to maintain dominance in the municipal elections
पिंपरी : वर्चस्व राखण्याचे भाजपपुढे आव्हान

राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या चिंचवड मतदारसंघात १३ प्रभाग असून सर्वाधिक ५२ नगरसेवक निवडून जातात. मागीलवेळी भाजपचे ३३ नगरसेवक निवडून आले…

IIM to set up centre in Pimpri Chinchwad Moshi Mumbai print news
आयआयएम’साठी पिंपरी-चिंचवडमध्ये ७० एकर जागा; मोशी भागात केंद्र उभारणार

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय व्यवस्थापन संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) स्थापन केली जाणार आहे.

Police arrested Tadipar gangster Pawan Baneti
पिंपरी-चिंचवड: गुंड पवन बनेटीकडून २ पिस्तुले जप्त; गुन्हे शाखा युनिट ४ ची कारवाई

बाबा शेख गॅंग चा सदस्य पवन बनेटी ला अखेर अटक करण्यात आली आहे. त्याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात…

Pimpri crime news in marathi
पिंपरी : गणपती स्टॉलवर मूर्तीकाराचे १५ हजार रुपये चोरीला; दोघे अटकेत

गणपती स्टॉलवर एका मूर्तीकाराच्या पॅन्टमधून जबरदस्तीने १५ हजार रुपये चोरल्याची घटना बुधवारी दुपारी भोसरीत घडली.

Ganesh Chaturthi Pimpri, Ganpati festival celebrations, Pimpri Ganesh procession, public Ganpati installation, Pimpri-Chinchwad Ganesh events,
पिंपरी-चिंचवडमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत

मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात आणि ढोलताशांच्या गजरात, जल्लोषपूर्ण वातावरणात पिंपरी-चिंचवडनगरीत बुधवारी गणरायाचे स्वागत करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड पोलीस दलात न्याय सहायक वैद्यकीय पथक

गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस दलाला आता न्याय सहायक वैद्यकीय पथक आणि एक अत्याधुनिक मोटार मिळाली आहे.

Ganpati arrives at Actress Sonali Kulkarni home in nigdi
पिंपरी- चिंचवड: सोनाली कुलकर्णीच्या घरी बाप्पांच आगमन; ठाकरे बंधूनी कायमस्वरूपी एकत्र यावं

पिंपरी- चिंचवड: दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णीने निगडी येथी निवस्थानी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठपणा केली आहे. 

dolby sound and laser light ban in satara ganeshotsav
गणेशोत्सवासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा कडक बंदोबस्त

या वर्षी आयुक्तालयाच्या हद्दीत दोन हजार १४६ सार्वजनिक गणपती आणि दोन लाख ६५ हजार २७४ घरगुती गणपतींची स्थापना होणार आहे.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation news in marathi
पिंपरीत प्रारूप प्रभाग रचनेवर अवघ्या दोन हरकती; मतदान केंद्र निश्चितीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

हरकती व सूचना चार सप्टेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. मतदान केंद्राच्या निश्चितीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Hinjewadi roads potholes
आयटी पार्क हिंजवडी खड्डेमुक्त न झाल्यास गणेशोत्सवानंतर आंदोलन; कोणी दिला हा इशारा

हिंजवडीत १२ ऑगस्ट रोजी दुचाकीवर बसलेल्या ११ वर्षीय प्रत्युषा बोराटे या मुलीचा सिमेंट मिक्सरच्या धडकेत मृत्यू झाला.

pimpri chinchwad municipal corporation
शहरातील खड्डे तातडीने बुजवा, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी महापालिका आयुक्तांचा आदेश

आगामी गणेशोत्सव व गणेशमूर्ती विसर्जन अनुषंगाने महापालिका, पोलीस प्रशासन, महावितरण आदी विभागांची आढावा बैठक आयुक्त सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली.

संबंधित बातम्या