पिंपरी महापालिकेच्या नेहरुनगर येथील प्राणी शुश्रूषा केंद्रात आता मोठ्या प्राण्यांसाठीही दहनयंत्राची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे.
वादळी वाऱ्यामुळे पडलेल्या मोशीतील होर्डिंगच्या मजबुतीकरणाच्या दाखल्याची मुदत संपल्याचे समोर आले असून या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.