पिंपरी : औद्योगिक परिसरात कचऱ्याचे ढीग; एमआयडीतीसील उद्योजकांचे आंदोलन एमआयडीसी परिसरात कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. कचरा रस्त्यावर टाकला तर कारवाई आणि कंपनीत ठेवला तर रोगराई पसरते. By लोकसत्ता टीमSeptember 23, 2024 19:58 IST
पिंपरी- चिंचवडमध्ये महायुतीत धुसफूस; राष्ट्रवादीचा सर्व मतदारसंघांवर दावा राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या पिंपरी मतदारसंघावर शिवसेना आणि भाजपने दावा केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही शहरातील पिंपरीसह भोसरी आणि… By गणेश यादवSeptember 23, 2024 17:30 IST
१०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी! महापारेषण पिंपरी चिंचवड पुणे अंतर्गत २३ पदांची भरती, आजच अर्ज करा महापारेषण पिंपरी चिंचवड पुणे अंतर्गत शिकाऊ इलेक्ट्रीशियन पदासाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज कसा भरावा, अर्ज भरण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2024 16:22 IST
पिंपरी- चिंचवड: भोसरी मतदारसंघ तुतारीला? शिवसेना ठाकरे गटाने घेतला हा मोठा निर्णय भोसरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. तुतारीचे काम आम्ही करणार नाही, असा ठराव शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2024 21:34 IST
पिंपरी : उद्याने, हिरवळीच्या ठिकाणांना सायकल ट्रॅक, पदपथांनी जोडणार; काय आहे हरित सेतू प्रकल्प? पादचारी, सायकलस्वार आणि सार्वजनिक वाहतूक वापरकर्त्यांसह नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महापालिकेने हरित सेतू प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 21, 2024 17:57 IST
हिंजवडी, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात गांजा विक्री करणारे गजाआड; ३३ किलो गांजा जप्त पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गांजा विक्री करणाऱ्या तिघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून १८ लाख रुपयांचा ३३ किलो गांजा… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 20, 2024 18:00 IST
पिंपरी-चिंचवड: फिनिक्स मॉलच्या समोर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक; ‘या’ कारणांमुळे केला गोळीबार पिंपरी-चिंचवडमधील वाकडच्या फिनिक्स मॉल समोर हवेत गोळीबार करणाऱ्या बाला शिंदे नावाच्या व्यक्तीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 18, 2024 21:15 IST
पिंपरी-चिंचवडमध्ये गणेश विसर्जनाचा जल्लोष आनंदनगर येथील गिरीजात मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक दुपारी चार वाजता विसर्जन घाटाकडे रवाना झाली. By लोकसत्ता टीमSeptember 17, 2024 22:35 IST
पिंपरी-चिंचवड: १४ वाहनांची तोडफोड करणाऱ्या ‘त्या’ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड दहशत पसरविण्यासाठी पिंपळे गुरव येथील मयूर नगरी जवळ दोन तरुणांनी १४ वाहनांची तोडफोड केली होती. दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर मंगळवारी… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 17, 2024 21:34 IST
विसर्जनाच्या धामधुमीत वाकडमध्ये गोळीबार? पोलीस उपायुक्त म्हणाले… शहरात गणपती विसर्जनाची धामधूम सुरू असताना वाकडमधील एका प्रसिद्ध मॉल समोरील रस्त्यावर अज्ञाताने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 17, 2024 20:49 IST
पिंपरी : मूर्तीदान उपक्रमाला प्रतिसाद; घरगुती गणपती विसर्जनासाठी घाटावर गर्दी लाडक्या गणरायाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर मंगळवारी भक्तीमय वातावरणात निरोप दिला जात आहे. By लोकसत्ता टीमSeptember 17, 2024 19:54 IST
‘चिंचवड भाजपमध्ये केवळ घराणेशाही’, माजी नगरसेवकाचा राजीनामा; ‘आणखी १५’… माजी नगरसेवक संदीप कस्पटे गेल्या काही दिवसांपासून ते नाराज होते. शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या कार्यपद्धतीवर त्यांचा आक्षेप होता. अखेरीस त्यांनी… By लोकसत्ता टीमUpdated: September 16, 2024 21:16 IST
वैभव सूर्यवंशीचं रौद्र रूप! अवघ्या ३२ चेंडूत झळकावलं वादळी शतक, ४२ चेंडूत ११ चौकार व १६ षटकारांची झंझावती खेळी
Rahul Gandhi : बिहार निवडणुकीत NDAच्या विजयानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; पराभवाबाबत म्हणाले, “हा निकाल खरोखरच…”
कोलेस्ट्रॉलमुळे बंद झालेल्या नसा क्षणार्धात होतील स्वच्छ; स्वयंपाकघरातील ‘हे’ ४ मसाले शरीरातील प्रत्येक नस करू शकतात साफ!
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
अमिताभ बच्चन यांनी घेतली धर्मेंद्र यांची भेट, स्वतः गाडी चालवत पोहोचले मित्राच्या घरी, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
८ चेंडूत ८ षटकार, तीन तासात त्रिशतक, १००० धावांची आघाडी- रणजी स्पर्धेत अचंबित करणारे विक्रम का होत आहेत?