या बेकायदा बांधकामाप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनाला फटकारले.
सुमारे २५७ हेक्टर क्षेत्रावर तळजाई वन क्षेत्राचा परिसर आहे. तळजाई टेकडीवरील वृक्ष संवर्धनासाठी महापालिकेच्या विठ्ठलवाडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील प्रक्रिया केलेले…