28 February 2020

News Flash

मैत्रेयी केळकर

निसर्गलिपी : पोषक खतं

गांडूळ खत, कंपोस्ट खत, शेणखत अशा खतांच्या वापराने वनस्पतींना आवश्यक जीवद्रव्याचा पुरवठा होतो.

निसर्गलिपी : माझी निर्सगसंपत्ती

सृजनाचं लेणं या मातीतूनच बहरायच असतं. मग ती कसदार आणि संपन्न हवीच! त्यात हिणकसाला जागा नको.

निसर्गलिपी : फुलली बाग

इवल्या ग्लासातही बाग फुलवण्याचं तंत्र शिकताना मोठय़ा गच्चीवर काय काय लावता येईल यावरही बोलू.

जगा आणि जगू द्या

रात्रभर केलेल्या जागरणाने तो थकला होता. सकाळचा हा फ्रुट ब्रेकफास्ट घेतल्यावर तो अगदी निवांत ताणून देणार होता.

रसाळांची दुनिया

इंग्रजीत ज्या झाडांना succulents म्हणतात त्यांनाच मराठीत मोठं गोड नाव आहे ‘रसाळ’.

निसर्गदूत

रात्रीचे दहा वाजून गेले होते. प्रसाद आपल्या खोलीत आला.

प्रकाशोत्सव

आजच्या तासाला बाईंनी वर्णनात्मक निबंध म्हणून ‘चांदण्यारात्रीचा सुंदर अनुभव’ असा विषय दिला.

निसर्गाची आनंदलिपी

कमळाच्या छोटय़ा तळ्याजवळ बसून हा लेख लिहिताना मला खरंच मनापासून समाधान वाटतंय.

जंगल  सफर

रात्रीच्या अंधारात आपल्या पांढऱ्या खोडामुळे हे झाड एखाद्या भुतासारखंच दिसत.’’ दादाने माहिती दिली.

शाळेची बाग

पहिला तास संपल्याची घंटा झाली, तशा नाईकबाई आपलं हजेरी बुक घेऊन वर्गातून बाहेर पडल्या.

कोकणची सहल

दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाचच्या गाडीने आई, अजय आणि आर्चिस चिपळूणला निघाले

Just Now!
X