बालगंधर्व रंगमंदिराचे उपाहारगृह (कॅफेटेरिया) हा रंगकर्मीसह नाटय़प्रेमी रसिकांच्या जिव्हाळय़ाचा विषय आहे. हे उपाहारगृह चालविण्याची ठेकेदारी आता संपुष्टात येत आहे.
महापालिकेच्या औषध खरेदीत सुरू असलेला घोटाळा थांबवण्याच्या दृष्टीने अखेर वादग्रस्त औषध खरेदीला स्थगिती देण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी एकमताने घेतला.