अमरावती : कारागृहात चेंडू फेकून चॉकलेटसह गांजाचाही पुरवठा! गेल्या काही दिवसांत कारागृहाच्या आवारात चेंडू फेकण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. By लोकसत्ता टीमDecember 4, 2023 13:04 IST
प्रकाश आंबेडकरांना अटक करण्याची नारायण राणे यांची मागणी : म्हणाले, ‘दंगली होतील हे आंबेडकरांना…’ आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. By लोकसत्ता टीमNovember 30, 2023 14:24 IST
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ४४ वर्षीय आरोपीला वाकोला पोलिसांनी सोमवारी अटक केली. By लोकसत्ता टीमNovember 28, 2023 15:58 IST
इन्स्टाग्रामवरचा स्वयंघोषित ‘डोंबिवलीचा किंग’ अटकेत; पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून काढली होती रील इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर व्हिडिओ तयार करून स्वतःला ‘डोंबिवलीचा किंग’ म्हणवून घेणाऱ्या सुरेंद्र पाटील याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. By लोकसत्ता टीमNovember 28, 2023 15:41 IST
बनावट डॉक्टरांच्या टोळीकडून ५० लाखांची फसवणूक, गुन्हे शाखेने अटक केलेल्या टोळीचा सहभाग असल्याचा संशय बोरीवलीमधील ६५ वर्षीय व्यक्तीवर उपचार करण्याच्या नावाखाली बनावट डॉक्टरांच्या टोळीने ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. By लोकसत्ता टीमNovember 28, 2023 13:19 IST
ललित पाटील प्रकरणात ससूनमधील कर्मचारी अटकेत अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. By लोकसत्ता टीमNovember 28, 2023 11:36 IST
उमरखेड : बसजळीत प्रकरणातील तीन आरोपी जेरबंद २७ ऑक्टोबर रोजी नांदेडवरून नागपूरकरिता निघालेली बस रात्री ११ वाजता दरम्यान गोजेगाव जवळील पैनगंगा पुलाजवळ आली. By लोकसत्ता टीमNovember 26, 2023 15:14 IST
रविकांत तुपकर पोलिसांच्या ‘ताब्यात; कारण काय? जाणून घ्या… शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आज दुपारी कडक पोलीस बंदोबस्तात त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. By लोकसत्ता टीमNovember 25, 2023 15:51 IST
दीडशेवर कैद्यांना तीन महिन्यांची शिक्षा माफ; काय आहे कारण? जाणून घ्या… राज्यातील एकूण ९ मध्यवर्ती व एका जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांच्या शिक्षणासाठी शिक्षण विभाग स्थापन करण्यात आला. By अनिल कांबळेNovember 23, 2023 12:19 IST
माजी कुलगुरू अशोक प्रधान यांना मारहाण प्रकरणी दोन हल्लेखोरांना अटक माजी कुलगुरू प्रा. अशोक प्रधान यांच्यावर हल्ला करणाऱ्या एका बडतर्फ शिक्षकासह त्याच्या साथीदाराला महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मंगळवारी अटक… By लोकसत्ता टीमNovember 22, 2023 19:57 IST
पसार झालेला कैदी पुन्हा कारागृहात हजर, आई-वडिलांच्या काळजीपोटी पलायन केल्याचा दावा येरवडा कारागृहातून पसार झालेला कैदी बुधवारी सकाळी पुन्हा कारागृहात परतला. By लोकसत्ता टीमNovember 22, 2023 19:24 IST
घरफोड्यांतून कमावले अन् निवडणुकीत गमावले; जळगाव जिल्ह्यातील पराभूत उमेदवाराचा प्रताप, २० गुन्ह्यांची कबुली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निवडणुकीत पराभूत झालेल्या सरपंचपदाच्या उमेदवाराच्या मुसक्या आवळल्या. By लोकसत्ता टीमNovember 22, 2023 17:10 IST
“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…
Centre warns Supreme Court: ‘न्यायालय सर्वोच्च नाही’, केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयाला इशारा; राष्ट्रपती-राज्यपालांना दिलेल्या मुदतीवर घेतला आक्षेप
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन; ‘ठरलं तर मग’ मालिकेत साकारत होत्या पूर्णा आजीची भूमिका, सिनेविश्वावर शोककळा
२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’
9 उद्यापासून ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी; सिंह राशीतील प्रवेश देणार नोकरी-व्यवसायात झपाट्याने वाढ
9 अर्जुन तेंडुलकरनंतर साराने दिली आनंदाची बातमी! सचिन, अंजलीसह सानिया चंडोकही खास कार्यक्रमासाठी उपस्थित; Photo Viral
‘तुमच्याकडे काळा पैसा आहे, अटक टाळण्यासाठी हे करा…’ सायबरचोरट्यांचा आता नवा फंडा, पुण्याच्या वारज्यातील घटना
औषधांशिवाय अपचन, बद्धकोष्ठता, गॅसची समस्या होईल गायब, रोज फॉलो करा फक्त ‘या’ ५ सवयी; डॉक्टरांनी दिल्या टिप्स
Pakistan Flash Floods : पाकिस्तानात पावसाचा ‘रुद्रावतार’, पुरात ३०० हून अधिक बळी; थरकाप उडवणारा Video आला समोर
कसा आहे रजनीकांत यांचा ‘कुली’ सिनेमा? मराठी अभिनेत्याची मिश्किल पोस्ट! म्हणाले, “ज्याला जी वाटेल ती…”