VIDEO: गुंगीचे औषध देऊन जनावरांची तस्करी ! गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड… वसईच्या शिरसाड नाका येथे गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे गुंगीचे औषध देऊन गुरांची तस्करी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला. By लोकसत्ता टीमSeptember 17, 2025 16:32 IST
‘मोठ्याने बोलू नका’ म्हटल्याने दोन गटांत हाणामारी, एकाचा मृत्यू… पिंपरी-चिंचवड येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यात एका कामगाराला आपले प्राण गमवावे लागले. By लोकसत्ता टीमSeptember 16, 2025 21:53 IST
औरंगजेब, इब्राहीम गाझी यांच्या फलकावर चक्क दुग्धाभिषेक; शांतता व एकोप्याला बाधा प्रकरणी… धार्मिक भावना दुखावणाऱ्या प्रकाराची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले. By लोकसत्ता टीमSeptember 13, 2025 19:54 IST
कल्याणमधील विकासकाकडे १५ लाखाची खंडणी मागणाऱ्या कुख्यात नन्नू शहाच्या पुतण्याला अटक कुख्यात नन्नू शहाच्या नातेवाईकाकडून विकासकाला १५ लाखांच्या खंडणीची धमकी, माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांची तातडीने कारवाई. By लोकसत्ता टीमSeptember 13, 2025 15:48 IST
नोकरीच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी तिघांना अटक… प्राप्तिकर विभाग, रेल्वेसह विविध सरकारी खात्यात नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन फसवणूक. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2025 21:32 IST
वर्षभरातच नराधमाचा दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार ; पाच राज्यात पाच हजार कि.मी.च्या प्रवासानंतर… अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी इंदूर येथे गुप्तपणे लपला होता; पोलिसांनी शिताफीने अटक केली. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2025 19:00 IST
गणपती दर्शनाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलाचे अपहरण; मुलाचा थरारक प्रवास, पोलिसांचा तपास आणि आरोपी गजाआड गणपती दर्शनाच्या नावाखाली अपहरण, बदलापूर पोलिसांनी मुलाला सुखरूप परत आणले. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2025 16:39 IST
शेअर बाजारात नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक; दोन जणांना अटक टेलीग्राम टास्क फ्रॉडच्या माध्यमातून व्यावसायिकाची फसवणूक, नाशिकमध्ये पोलिसांची यशस्वी कारवाई. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2025 16:53 IST
दिवसा शेतात काम, रात्री… दिवसा शेतमजुरी करणारे रात्री महामार्गावर करायचे लुटमार By लोकसत्ता टीमSeptember 11, 2025 15:40 IST
सामाजिक कार्याचे आमिष, अडीच कोटी आणि… अडीच कोटींची फसवणूक, मारामारी आणि अपघाताच्या घटना. By लोकसत्ता टीमSeptember 10, 2025 20:06 IST
आयुष कोमकर खून प्रकरण: बंडू आंदेकरसह सहा आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी पुणे पोलिसांना आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपींची १५ सप्टेंबरपर्यंत कोठडी मिळाली. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 9, 2025 20:10 IST
‘समृद्धी’वर २.४३ कोटींची धाडसी चोरी, आंतरराज्य टोळी गजाआड; ८५ हजार वाहनांच्या तपासणीनंतर… समृद्धी महामार्गावरील चोरीच्या घटनेत सहा आरोपींना अटक. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2025 18:52 IST
दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत ‘या’ ४ राशींच्या घरांमध्ये पैशांचा पूर येईल; मंगळ आणि बुध ग्रहाच्या कृपेमुळे होणार कोट्यधीश
आरशात पाहताना तोंडात ‘या’ जागी ‘अशा’ खुणा दिसल्यास कॅन्सरचा धोका; वेळीच ओळखा, दुर्लक्ष केलं तर मोजावी लागेल मोठी किंमत…
9 Navratri 2025: पैठणी साडी, पारंपारिक दागिने..; प्राजक्ता माळीच्या नवरात्री लूकची चाहत्यांमध्ये चर्चा
9 आजपासून ‘या’ तीन राशी कमावणार नुसता पैसा, चंद्राचा तूळ राशीतील प्रवेश देणार नवी नोकरी अन् व्यवसायात प्रगती
FIR दाखल होताच खात्यातून काढले ५० लाख; विद्यार्थिनींच्या लैंगिक छळ प्रकरणातील स्वयंघोषित बाबा चैतन्यानंदबद्दल धक्कादायक माहिती समोर
CJI B. R. Gavai यांना भाजपाच्या माजी अध्यक्षांचे पत्र; डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिलेला निर्णय रद्द करण्याचे आवाहन