नाशिक : फरार संशयित ताब्यात अटकपूर्व वैद्यकीय तपासणी केल्यानंतर संशयित आरोपीला अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले By लोकसत्ता टीमOctober 29, 2023 20:16 IST
वर्षभरात पुणे जिल्ह्यात १४ कोटींचे अमली पदार्थ जप्त, पोलिसांच्या कारवाईत ५०४ आरोपी गजाआड अन्न आणि ओैषध प्रशासनाकडून ओैषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची नियमित तपासणी सुरू करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमOctober 29, 2023 19:25 IST
“आमदार संजय रायमूलकर यांना अटक करा,” ग्रामपंचायत सदस्याची मागणी; उपोषणामुळे मेहकरातील वातावरण तापले आमदारांनी आपणास अश्लील शिवीगाळ करून धमक्या दिल्या व चौघांनी मला आणि भावास मारहाण केली, असा आरोप वानखेडे यांनी केला आहे. By लोकसत्ता टीमOctober 28, 2023 14:57 IST
संकेतस्थळावर स्वस्त घराचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; दोन ठकसेनांना आचोळे पोलिसांकडून अटक अस्तित्वात नसलेल्या सदनिका नागरिकांना विक्री करायचा. विशेष म्हणजे त्यांच्या नावावर कर्ज घेऊन ती रक्कम परस्पर लंपास देखील करत होता. By लोकसत्ता टीमOctober 27, 2023 13:44 IST
पुणे: ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत; विनय अऱ्हानासह तिघांना पोलीस कोठडी अमली पदार्थ तस्करी आणि ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आहे आहेत. By लोकसत्ता टीमOctober 26, 2023 22:38 IST
जळगाव जिल्ह्यात तीन गावठी बंदुकांसह काडतुसे जप्त; तरुण ताब्यात बसमधून तीन गावठी बनावटीच्या बंदुकांसह काडतुसे आणि रोख रक्कम घेऊन चोपडा शहरात येणाऱ्या राजस्थानमधील तरुणाला पोलिसांच्या पथकाने अटक केली. By लोकसत्ता टीमOctober 18, 2023 14:17 IST
बुकी सोंटू जैन करणार पोलिसांसमोर आत्मसमर्पण! आंतरराष्ट्रीय बुकी सोंटू ऊर्फ अनंत जैनचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे आता शनिवारी तो नागपूर गुन्हे शाखेकडे आत्मसमर्पण करणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 13, 2023 11:32 IST
Video : नवी मुंबई पोलिसांची बेफिकरी आणि चपळता, दोन्हींचे उदाहरण एकाच वेळी….बघा नक्की काय घडलं चपळतेचे फळ पोलिसांना मिळाले व काही अंतरावर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. नायझेरियन नागरिक पळून गेला त्याचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनीही… By लोकसत्ता टीमUpdated: October 7, 2023 18:44 IST
नवी मुंबई : कोंबिंग ऑपरेशनमध्ये ८४ लाख ८५ हजारांचा अंमली पदार्थ साठा जप्त, नायझेरियन नागरिकाला अटक ज्युलियस ओ अँन्थोनी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आफ्रिकन नागरीकांना देश सोडा (लिव्ह इंडीया) अशी नोटीस बजावून त्यांना भारतातून… By लोकसत्ता टीमOctober 7, 2023 13:11 IST
इगतपुरीतील तीन कुख्यात गुन्हेगार ताब्यात संशयीतांवर इगतपुरी पोलीस ठाण्यासह भद्रकाली, सरकारवाडा पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. By लोकसत्ता टीमOctober 4, 2023 14:33 IST
बुकी सोंटू जैनने नागपूर पोलिसांना बनवले ‘मामा’, पोलिसांना गुंगारा देऊन झाला फरार; वेश बदलून… सोंटू जैन जामीन फेटाळल्याची माहिती मिळताच वेश बदलून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. त्यामुळे नागपूर पोलिसांची प्रतिमा मलिन झाली… By लोकसत्ता टीमSeptember 27, 2023 16:39 IST
गणेशोत्सवात परराज्यांतील मोबाइल चोरट्यांच्या सुळसुळाट; उत्तरप्रदेश, झारखंड, पश्चिम बंगालमधील चोरटे गजाआड उत्तरप्रदेश, झारखंड, पश्चिम बंगालमधून आलेल्या चोरट्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून महागडे २० मोबाइल संच जप्त करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 24, 2023 14:12 IST
तब्बल २७ वर्षांनी शनिदेव जागे होणार! ३ ऑक्टोबरपासून ‘या’ राशींवर येणार संकट; शनीची चाल बदलताच ताकही फुंकून प्यावे लागणार
दिवाळीपूर्वी शुक्र-शनी ‘या’ ३ राशींना करणार मालामाल; अमाप पैशासोबत घरात नांदेल सुख समृद्धी, दारात येईल लक्ष्मी
Lawrence Bishnoi Gang : लॉरेन्स बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना म्हणून केलं घोषित, ‘या’ देशाचा मोठा निर्णय
बाजारातून केळी घरी आणल्यानंतर ‘या’ पद्धतीने पेन अडकवून पाहा; १० दिवस केळी राहतील एकदम फ्रेश, पडणार नाहीत काळी
8 अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन कोणत्या पदार्थांमध्ये असते? वाचा ‘या’ २० पदार्थांची तज्ज्ञांनी दिलेली यादी
अभिषेक शर्मा अपयशी ठरला तर काय? सुनील गावसकरांनी आधीच दिलं होतं उत्तर; म्हणाले होते, “तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि…”
१५ व्या वर्षी लंडनला गेलेला अक्षय कुमारचा मुलगा ‘या’ क्षेत्रात घेतोय शिक्षण; खिलाडी कुमार म्हणाला, “त्याच्या निर्णयाने…”
Navratri 2025 : गरबा किंवा दांडिया खेळताना हार्ट अटॅक येऊ शकतो का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या, काय काळजी घ्यावी? प्रीमियम स्टोरी
श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री’ ते कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया’पर्यंत ओटीटीवरील ‘हे’ ५ हॉरर-कॉमेडी चित्रपट पाहिलेत का? वाचा यादी…