नाशिक : पोलीस चौकीच्या आवारात दोन गटांचा गोंधळ कुटुंबातील सदस्यांनी चौकीच्या आवारातच गोंधळ घातला. हाणामारी केली. By लोकसत्ता टीमNovember 22, 2023 10:57 IST
अमली पदार्थ तस्करी प्रकरणात दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ नाथा काळे आणि अमित जाधव अशी बडतर्फ केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. By लोकसत्ता टीमNovember 21, 2023 14:26 IST
अवघ्या २४ तासांत उभारले नक्षलग्रस्त वांगेतुरी येथे पोलीस ठाणे; गडचिरोली पोलिसांची विक्रमी कामगिरी अतिसंवेदनशील परिसर असल्याने येथे गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. By लोकसत्ता टीमUpdated: November 21, 2023 09:28 IST
बागेश्वर महाराज यांच्या सत्संगामुळे संगमवाडी परिसरात वाहतूक बदल, खासगी बस थांबा तात्पुरता स्थलांतरित बागेश्वर महाराज यांच्या संत्सग कार्यक्रमाचे आयोजन सोमवारपासून (२० नोव्हेंबर) संगमवाडीतील निकम फार्म येथे करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमNovember 19, 2023 17:04 IST
सशक्त युवापिढीसाठी ‘नशामुक्त पहाट’, यवतमाळ पोलिसांचा उपक्रम तरुण पिढी विविध व्यसनांच्या आहारी जात असल्याने त्यांचे जीवन उध्वस्त होत आहे. By लोकसत्ता टीमOctober 17, 2023 14:37 IST
जुलैतील मूल्यमापनात नाशिक ग्रामीण पोलीस प्रथम, सीसीटीएनएस यंत्रणेतील कामकाज नाशिक ग्रामीण पोलीसांनी सीसीटीएनएस मधील मूल्यांकनात प्रथम येण्याचा मान सलग दुसऱ्यांदा मिळवला आहे. By लोकसत्ता टीमOctober 17, 2023 11:49 IST
राज्यातील पोलीस उपनिरीक्षकांना दिवाळीत पदोन्नतीचे ‘गिफ्ट’; रखडलेली पदोन्नतीची प्रक्रिया सुरु झाल्याने आनंद पोलीस दलातील अधिकाऱ्यांची वाणवा बघता पोलीस महासंचालक कार्यालयातून पदोन्नतीची प्रक्रिया सुरु केली आहे. येत्या दिवाळीत पोलीस अधिकाऱ्यांनी पदोन्नतीचे ‘गिफ्ट’ मिळणार… By अनिल कांबळेOctober 13, 2023 11:03 IST
मणिपूरमध्ये घटनेचे अनुच्छेद ३५५ लागू? भाजपा नेत्यांनाही संशय, अनुच्छेद ३५५ म्हणजे काय? केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनुच्छेद ३५५ लागू करण्यात आल्याची शक्यता फेटाळून लावली असली तरी राज्यात मोठ्या प्रमाणावर केंद्रीय सुरक्षा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 8, 2023 17:59 IST
“जयसुख”ची तंबाखू, गुटखा तस्करी जोरात; ७ लाखाचा गुटखा जप्त बल्लारपूर पोलिसांकडून जयसुख याला अभय मिळत असले तरी पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी जयसुख या तस्कराच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात… By लोकसत्ता टीमOctober 8, 2023 15:09 IST
डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याला पाच महिन्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी कल्याणचे अशोक होनमाने शिवसेना-भाजपमधील अंतर्गत वादानंतर पाच महिन्यांनी डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिळाला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 7, 2023 14:47 IST
इगतपुरीतील तीन कुख्यात गुन्हेगार ताब्यात संशयीतांवर इगतपुरी पोलीस ठाण्यासह भद्रकाली, सरकारवाडा पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. By लोकसत्ता टीमOctober 4, 2023 14:33 IST
नवी मुंबई : स्वच्छता मोहिमेत पोलीस विभागाने नोंदवला उत्स्फूर्त सहभाग पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई नेमणुकीस असलेल्यांपैकी एकुण ४० पोलीस अधिकारी व २९५ पोलीस अंमलदार व मंत्रालयीन स्टाफच्या मदतीने पोलीस… By लोकसत्ता टीमOctober 1, 2023 18:30 IST
Iran Attack On US : ‘शक्तिशाली क्षेपणास्त्र हल्ला…’, कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ला केल्यानंतर इराणची प्रतिक्रिया
मगरीनं बघता बघता १३ वर्षाच्या मुलाला खाऊन टाकलं; गावकरी बघत राहिले अन्…, रडणाऱ्या मुलाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल
Iran Attack On US : अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचं जोरदार प्रत्युत्तर; कतारमधील हवाई तळांवर केला मोठा हल्ला
IND vs ENG: ऋषभ पंतचा अतिदुर्मीळ विक्रम! १४८ वर्षांच्या कसोटी इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा फक्त दुसरा खेळाडू
Video : मराठी महिलांना तोड नाही! नऊवारी नेसून इंग्रजी गाण्यावर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच!
9 हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…
आझमींच्या मनात वारकऱ्यांप्रति कटुता; जशास तसे उत्तर देऊ, आझमींच्या विधानाचा वारकरी संघ व भाजपकडून निषेध
IND vs ENG: “ही खेळी स्पेशल…”, केएल राहुलच्या शतकावर पत्नी अथिया शेट्टीची पोस्ट, लाडक्या लेकीच्या जन्मानंतर पहिलं कसोटी शतक
Iran Attack On US : ‘शक्तिशाली क्षेपणास्त्र हल्ला…’, कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ला केल्यानंतर इराणची प्रतिक्रिया