scorecardresearch

Pelhar Police Inspector Suspended After MD Drug Factory vasai raid by mumbai police
नालासोपारा ड्रग्ज प्रकरण : ‘या’ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन

Pelhar Police Inspector Suspended : याप्रकरणी आता पोलीस आयुक्तांनी थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्यावरच निलंबनाची कारवाई केली आहे.

phaltan doctor mundhe suicide ima demands fair inquiry letter cm fadnavis MARD Protest Mumbai
Phaltan Women Doctor Case : फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी मोठी कारवाई, पोलिसांनी एका आरोपीला ठोकल्या बेड्या

सातारा पोलिसांनी मोठी कारवाई केली असून या प्रकरणातील एका आरोपीला आज पहाटे पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

Ichalkaranji SN Gang MCOCA Applied Kolhapur Police Organised Crime Gangster Salman Raju Nadaf
साडेचारशे सहायक पोलीस निरीक्षकांची दिवाळी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत!, मॅटच्या निर्णयाला आव्हान

मॅटच्या आदेशाबाबत सामान्य प्रशासनाने तातडीने पत्र जारी केल्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयाला पदोन्नतीचे आदेश रद्द करावे लागले

Pune police department news
दिवाळीत शहरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांची विश्रामबाग पोलीस ठाणअयात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली.

mumbai police bribery case Wadala TT senior officer arrested Mumbai
वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला लाच घेताना अटक; २ लाखांचा पहिला हप्ता घेताना कारवाई…

वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे आणि पीएसआय राहुल वाघमोडे यांना लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केली.

sangli police department won tennis cricket competition
सांगली : टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत पोलीस विभाग विजेता

सांगली जिल्हास्तरीय विविध शासकीय विभागांच्या अधिकारी कर्मचारी यांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत पोलीस विभाग विजेता ठरला.

Delhi Police Bribe Case
लाच खाताना पकडल्यावर पोलिसाने पैसे हवेत उडवले; बघे पैसे घेऊन पसार

Delhi Police: या प्रकारानंतर, आरोपी पोलीस उपनिरीक्षकाला यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला…

jalgaon police inspector sandeep patil suspended over sexual exploitation charge
महिलेचे लैंगिक शोषण…जळगावमधील वादग्रस्त पोलीस निरीक्षक अखेर निलंबित !

जळगावात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान चाळीसगावमधील भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एका महिलेच्या बाबतीत लैंगिक शोषणाचा प्रकार घडल्याकडे लक्ष वेधले…

Mumbai police Ganesh Visarjan AI Surveillance
विसर्जनासाठी मुंबई पोलीस सज्ज… बंदोबस्तासाठी यंदा प्रथमच ‘एआय’चा वापर!

यंदाच्या गणेश विसर्जन सोहळ्यात मुंबई पोलिसांचा आधुनिक दृष्टीकोन; ‘एआय’ तंत्रज्ञानाने सुरक्षा व्यवस्था मजबूत.

youngsters demand money from journalist after crash kalyan
३६४ पोलीस निरीक्षकांची पदोन्नती रद्द; महासंचालक कार्यालयावर आदेश मागे घेण्याची नामुष्की फ्रीमियम स्टोरी

या निर्णयाला राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही वा कुठलाही आदेश…

संबंधित बातम्या