Page 392 of पोलीस News

जळगाव पोलिसांनी कुजलेल्या मृतदेहाशिवाय कोणताही ठोस पुरावा नसताना एका हत्येच्या प्रकरणाचा २४ तासाच्या आत उलगडा केला आहे.

नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

अगदी पुणे शहरात नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी हेल्मेट नसले तरी कारवाई करण्याचे टाळले आहे.

वसई-विरारमधील सागरी किनारा परिसरात असलेल्या पोलीस चौक्या मागील दोन वर्षांपासून बंद असल्याने सागरी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचार्यांवर जमावाने हल्ला केल्याची घटना बीड जिल्ह्यातील पारोडी (ता.आष्टी) येथे घडली.

देवेंद्र फडणवीस यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल बोलताना संताप व्यक्त करताना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून पोलिसांना इशारा दिला

असे म्हणतात की गुन्हेगारांना जात नसते, मात्र समाजात अशी एक जात आहे ज्यांच्याकडे नेहमीच संशयाच्या नजरेनं पाहिलं जातं.

मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनी भागातील घरामध्ये पोलिसांनी धाड टाकून ३० कोटीपैकी ६ कोटी रुपये लुटून नेल्यासंबंधीचे एक पत्र समाजमाध्यमांवर प्रसारीत…

कुठलीही देशविघातक शक्ती हिमाचल प्रदेशाच्या हद्दीत प्रवेश करू नये याची पुुर्ण काळजी घेतली जात आहे.

पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी २०० कोटींच्या वसुलीचे आरोप करणाऱ्या व्हायरल पत्रावर प्रतिक्रिया दिलीय.

हे पत्र पोलीस दलातील अधिकाऱ्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलंय.

राणावर लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.