Page 395 of पोलीस News

जिल्ह्यात सुरू असलेल्या गुटखा तस्करीचे मध्यप्रदेश मोठे आणि मुख्य केंद्र असल्याचे पोलिसांच्या कारवाईने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

धानोरकर यांची तात्काळ चौकशी करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये गेल्या काही महिन्यात चोरी, दरोडा, दुचाकी चोरी या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

सांगली पोलिसांनी ५० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यांमध्ये चार आरोपींकडून १५ लाख ४५ हजार रुपये किमतीचा माल जप्त…

दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळीत वडिलांनी आईला मारहाण केल्याने मुलाने वडिलांना इतकी बेदम मारहाण केली की त्यात त्यांचा मृत्यू झाला.

श्रीनगर पोलीस ठाण्यात वाव्हळ कार्यरत होत्या.

जालन्यात एका महिलेने स्वातंत्र्यदिनाच्या भर कार्यक्रमात राज्याचे नवे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना अडवत पोलिसांविरोधात तक्रार केली.

हर्षद अहिरराव हे १९९५ मध्ये कारागृह विभागात तुरुंगाधिकारी म्हणून रुजू झाले.

४२ जणांना राष्ट्रपती शौर्य पदक, तिघांना विशेष सेवेसाठी तर ३९ जणांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुणे पोलीस आयुक्तालयाकडून रविवारी धावण्याची स्पर्धा (दौड)आयोजित करण्यात आली.

दोन जवानांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक

उत्कृष्ट तपास केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाने संपूर्ण देशभरातील एकूण १५१ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पदके जाहीर केली.