scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

jail
नाशिक: ११ संशयितांना सात दिवसांची पोलीस कोठडी ;गोमांस तस्करीच्या संशयावरुन युवकाची हत्या प्रकरण

गतपुरी तालुक्यात शनिवारी गोमांस तस्करीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी ११ संशयितांना ताब्यात घेतले.

The Pimpri Chinchwad police foiled a revenge plot for Kishore Aware murder
किशोर आवरेंच्या हत्येच्या बदल्याचा कट पिंपरी- चिंचवड पोलिसांनी उधळून लावला; ४ पिस्तुल, १४ जिवंत काडतुसे जप्त

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हालचाल करणाऱ्या दोघांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली असून…

police post exam are pending
आमच्या आत्मदहनाची वाट बघता का? पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचे निकाल प्रलंबित असल्याने विद्यार्थी त्रस्त

एमपीएससी मार्फत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षा २०२० मध्ये घेण्यात आल्या. मात्र त्याचा निकाल अद्याप लागला नाही.

case registered against four prisoners fight between prisoners yerawada jail pune
येरवडा कारागृहात ‘भाईगिरी’; चार कैद्यांवर गुन्हा

या प्रकरणी प्रकाश विठ्ठल रेणुसे, विकास बाळासाहेब कांबळे, वैभव थिटे, तेजस बाळासाहेब बच्छाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

college youth threatened professor circulating pictures social media pune
पुणे: प्राध्यापिकेची छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी; महाविद्यालयीन युवकाकडून पाच हजार डाॅलरची मागणी

मयंक सिंग (वय २६, रा. पाटणा, बिहार) असे गुन्हा दाखल केलेल्या महाविद्यालयीन युवकाचे नाव आहे.

college girl attacks rod died delhi
लष्करात भरतीचे स्वप्न बारगळल्यावर तरुणाने सुरू केले हे ‘उद्योग’… ४ विवाह आणि…

प्रमोद भीमराव यादव (वय २७, रा. अमृतवाडी, ता. जत, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या तोतयाचे नाव आहे.

peace of Dhule
धुळ्याची शांतता बिघडविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई; पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांचा इशारा

सण, उत्सव काळात शहराची शांतता बिघडविणाऱ्या समाजकंटकांना, दंगेखोरांना पोलीस प्रशासनाकडून कठोर शासन केले जाईल, असा इशारा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस…

Women police complaints Pune
पुणे : वरिष्ठ पोलीस निरीक्षकाविरुद्ध महिला पोलिसांच्या तक्रारी… ‘असा’ दिला त्रास

शहर पोलीस दलातील एका पोलीस ठाण्यातील ११ महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार अर्ज दिला आहे.

संबंधित बातम्या