चार वर्षे विजनवासात राहिल्यानंतर पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ उद्या पाकिस्तानात परत येत आहेत. मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकात सहभागी होण्याची त्यांची…
नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील बहुचíचत पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करून शिवसेनेला कात्रजचा घाट दाखविण्याचे बेत आखणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक…
राजकारणाच्या पटावर कायम वावरणारे राजकारणी आम्हा अभिनेत्यांपेक्षा जास्त चांगले अभिनेते असतात. एकाच वेळी अनेक व्यवधाने सांभाळणे त्यांना उत्तम प्रकारे जमते.
आगामी लोकसभा निवडणुका बघता केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात काम करण्याची…
जिल्हा सामान्य रुग्णालयात कमालीची अव्यवस्था आहे. रुग्णांचे हाल पाहण्यासाठी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी या रुग्णालयाला भेट द्यावी, अन्यथा आम्हीच मुंबईला जाऊन आरोग्यमंत्र्यांची…
सुस्थितीतल्यांनी स्वत:ला अपराधगंडात कुरतडणे आणि दु:स्थितीतल्यांनी स्वत:चा ग्रस्ततागंड कुरवाळणे, यातून विधायक असे काहीच हाती लागत नाही. भाग्य आणि न्याय या…
पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर येथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रस्थापित पक्षांना आव्हान देण्यासाठी स्थापन झालेल्या तेहरिक-ए-इस्लाम या…
समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवारी सपाच्या कार्यकर्त्यांनी कानपूर रेल्वे स्थानकाजवळ एक एक्स्प्रेस गाडी अडविली आणि…