scorecardresearch

लोकसभेसाठी देवतळेंचे नाव चर्चेत, मात्र विरोधात नारेबाजी

आगामी लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री संजय देवतळे यांना उमेदवारी देण्याचा विचार काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या वर्तुळात होत असताना उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी येथे आलेल्या…

महापौर बदलण्याच्या हालचाली

सत्ताधारी खान्देश विकास व शहर विकास आघाडीच्या जयश्री धांडे यांचा महापौर पदाचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार असल्याने या पंचवार्षिकातील शेवटचे…

‘मातोश्री’ने मागविले नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक

गेल्या वर्षभरात नगरसेवकांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी त्यांची प्रगतिपुस्तके ‘मातोश्री’वर धाडण्याचे फर्मान शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महापौरांना सोडले आहे.

समाज विकासाकडे दलित व मुस्लिम मंत्र्यांचे दुर्लक्ष

सत्ताधाऱ्यांमध्ये दलित आणि मुस्लिमांचे लोकप्रतिनिधी, मंत्री असले तरी या दोन्ही समाजाचा राजकीय, सामाजिक विकास साधला गेलेला नाही. ६५ वर्षांपासून या…

काँग्रेसने वाजविले ऐरोली विधानसभा निवडणुकीचे बिगुल

अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या ऐरोली विधानसभा अध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट, फुटबॉल आणि नाटय़ स्पर्धेच्या…

पिंपरी पालिकेत राष्ट्रवादी व आयुक्तांच्या संघर्षांत अडकला करवाढीचा प्रस्ताव

पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०१३-१४ या आर्थिक वर्षांसाठी प्रस्तावित केलेल्या करवाढीचा प्रस्ताव चार आठवडय़ांपासून स्थायी समितीसमोर आहे. मात्र, सत्तारूढ राष्ट्रवादी व आयुक्तांच्या…

धोकादायक शाळाखोल्याही अडकल्या राजकीय वादात

पडझडीमुळे विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा पाडण्याचा (निर्लेखन) निर्णय राजकीय वादातून प्रशासनाच्या पातळीवर रेंगाळल्याने सध्या २९९ शाळा खोल्यांतील…

बाजार समिती उपसभापती कोळसे यांचा राजीनामा

येथील तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सयराम कोळसे यांनी कार्यकाळ संपल्यामुळे पक्षश्रेष्ठी राजेश परजणे यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला.

हवा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची, उपमुख्यमंत्री घेणार आढावा !

दुष्काळ व पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लवकरच मराठवाडय़ाचा दौरा करतील, अशी सध्या चर्चा आहे. तथापि, सोमवारी (दि. २८) मुख्यमंत्र्यांऐवजी…

‘उपसभापती नेमतेवेळी जाधवांनीच अर्थपूर्ण व्यवहार केला’

पाच लाखांमध्ये आमदारकीची उमेदवारी विकण्यास मनसेलाही काही भीक लागली नाही. उलट उपसभापती नेमताना त्याच्याकडून करार कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी…

राज्याचे महिला धोरण लवकरच- सुळे

राज्याचे महिलाविषयक धोरण लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी सांगितले. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने आयोजित युवतींच्या…

‘निर्दोष सिद्ध होईपर्यंत कुठलेही पद स्वीकारणार नाही’

भारतीय जनता पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता माझ्यासमोर कोणतीही मर्यादा शिल्लक नाही. मी मर्द असून यापुढे दिल्लीतील मैदानात राहूनच…

संबंधित बातम्या