Page 4 of प्रफुल्ल पटेल News

राष्ट्रवादीतील फुटीनंतर पटेल यांनी अजित पवार यांना साथ दिल्याने शरद पवार गटाने पटेल यांना अपात्र ठरविण्यासाठी याचिका दाखल केली होती.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी काही आमदारांना आपल्याबरोबर घेत भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत राज्यात सरकार स्थापन केलं होतं.…

लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीवेळी शरद पवार म्हणाले, २००४ सालापासून प्रफुल्ल पटेल मला सतत येऊन म्हणायचे की आपण भाजपात जाऊया.

“आमच्याकडे मुख्यमंत्रीपद कोण सांभाळेल हा प्रश्न होता, भुजबळ वगैरेंची नावं चर्चेत होती, पण तसं झालं तर पक्ष एकसंघ न राहण्याचा…

निवडणुकांमध्ये मराठी माणसांची मते मिळवणे म्हणजे मने जिंकणे नाही. त्यासाठी या मनात वसलेली दैवते, प्रतीके, त्यामागचा इतिहास या साऱ्यांचा सखोल…

प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातला होता त्यावरुन उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे.

वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप घातला होता.

पटेल यांनी मोदी यांच्या डोक्यावर स्वहस्ते जिरेटोप चढवला. या प्रसंगाची चित्रफित समाजमाध्यमांवरून प्रसारित होताच महाराष्ट्रातून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या…

पंतप्रधान मोदी हे वाराणसीमधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

अजित पवार गटाचे नेते, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

साताऱ्याच्या जागेवर आमचा दावा होता. पण उदयनराजे यांच्यासाठी ही जागा आम्ही सोडली.

पहाटेच्या शपथविधीच्या आधी काय घडलं होतं अजित पवार यांनी भाषणात सांगितला घटनाक्रम