Page 2 of प्रकाश जावडेकर News
येणाऱ्या पिढीला आणीबाणीचा काळा इतिहास माहीत होणे जरूरीचे असल्यामुळे अभ्यासक्रमात याचा समावेश करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी शिकवण्यांनी एकप्रकारे कैद केले आहे.
‘देशात विद्यापीठे ८०० आहेत, मात्र आंतरविद्यापीठीय संशोधन संस्था अवघ्या तीनच आहेत.
प्राण्यांची कत्तल करण्याच्या प्रश्नावरून केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि प्रकाश जावडेकर यांच्यात जुंपली आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा
प्रदूषणात देशातील पहिल्या सहा शहरांमध्ये समावेश असलेल्या या जिल्ह्य़ात २०१० पासून उद्योगबंदी होती
नवीन कायदा करण्याचे प्रकाश जावडेकर यांचे सूतोवाच
कार्बन उत्सर्जन न करणाऱ्या ‘इलेक्ट्रिक’ व ‘हायब्रिड’ वाहनांवर ३० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला गेला.’’
अमेरिकेतील आणि युरोपमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये हवेचे प्रदूषण किती आहे
व्हीएचएफ रेडिओ कॉलरच्या बॅटरीचे आयुष्य चार वर्षे असते.
ते म्हणाले की, जागतिक वसुंधरा दिनानिमित्त यावर्षी इतिहास घडून आला आहे.
या घटनेच्या तपासाकरिता दोन सदस्यांचा विशेष चमू तेथे पाठवण्यात येईल असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.