Page 11 of प्रसाद ओक News

‘धर्मवीर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाला पहिल्यांदाच चित्रपटसृष्टीमधील मानाचा पुरस्कार मिळाला आहे.

प्रसादने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

‘धर्मवीर’ चित्रपटात प्रसाद ओक मुख्य भूमिकेत आहे.

‘धर्मवीर’ या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओकने साकारली आहे.

मंजिरीने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेत्री अमृता खानविलकरने प्रसाद ओकसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

‘धर्मवीर’ हा चित्रपट आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटात प्रसाद ओकने मुख्य भूमिका साकारली आहे.

‘धर्मवीर’ चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये एकच माणूस कसा? असा प्रश्न तुमच्याही मनात निर्माण झाला असेल तर हा व्हिडीओ एकदा नक्की बघा.

बॉक्स ऑफिसवर ‘धर्मवीर’नं रणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ला मागे टाकलं आहे.

प्रसाद ओकने नुकतीच ‘लोकसत्ता डॉटकॉम’ला मुलाखत दिली होती त्यावेळी त्याने त्याच मत मांडलं आहे.

प्रसाद ओकने ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत अरुणाताई यांच्या भेटीविषयीचा अनुभव सांगितला आहे.