scorecardresearch

Cricketers Ruturaj Gaikwad Prithvi Shaw in Nashik due to Ranji matches
क्रिकेटपटू ऋुतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ चार दिवस नाशिकमध्ये…कारण काय ?

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू, आयपीएलमधील तारांकित खेळाडू यांचा खेळ पाहण्याची संधी दिल्ली, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई आदी मोठ्या शहरांमधील क्रिकेट…

Ruturaj Gaikwad
ऋतुराज गायकवाडने केलं असं काही की तुम्हालाही वाटेल अभिमान!

ऋतुराज गायकवाडने पहिल्या डावात सुरेख शतकी खेळी साकारली पण त्याहीपेक्षा त्याच्या वागण्याने चाहत्यांची मने जिंकली.

Prithvi Shaw Hits 2nd Fastest Double Hundred in History of Ranji Trophy Maharashtra vs Chandigarh
Ranji Trophy: पृथ्वी शॉ ची बॅट तळपली! रणजी ट्रॉफी इतिहासातील दुसरं सर्वात जलद द्विशतक झळकावलं

Prithvi Shaw Double Hundred: पृथ्वी शॉने महाराष्ट्रकडून खेळताना रणजी ट्रॉफीत द्विशतक झळकावलं आहे.

Prithvi Shaw Career and Controversies From Child Prodigy to India Debut Fitness Struggles and Domestic Setbacks
11 Photos
भावी सचिन ते निलंबनाचं ग्रहण, पृथ्वी शॉची वादांनी भरलेली क्रिकेट कारकीर्द

Prithvi Shaw Career and Controversies: भारताच युवा खेळाडू पृथ्वी शॉ त्याच्या कारकिर्दीबरोबरच अनेक वादांमुळे चर्चेत राहिला आहे. त्याची कारकिर्दीतील उतार-चढाव,…

Prithvi Shaw vs Musheer Khan fight (1)
VIDEO : पृथ्वी शॉ – मुशीर खानमधील भांडणाचं कारण आलं समोर, महाराष्ट्राचा खेळाडू सहकाऱ्याच्या अंगावर धावून का गेला?

Prithvi Shaw Musheer Khan fight : मुंबई विरुद्ध महाराष्ट्र यांच्यातील सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी पृथ्वी शॉने २१९ चेंडूत १८१ धावांची…

Prithvi Shaw Musheer Khan fight VIDEO (1)
Prithvi Shaw Fight Video : पृथ्वी शॉला राग अनावर, भर मैदानात मित्राच्या अंगावर धावून गेला अन्… मुंबई विरुद्ध महाराष्ट्र सामन्यात तुफान राडा

Prithvi Shaw Musheer Khan fight VIDEO : आठ वर्षे मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा पृथ्वी शॉ सध्या महाराष्ट्राच्या संघाकडून खेळत आहे.…

prithvi shaw
Prithvi Shaw: पृथ्वी शॉ वर आकारण्यात आला १०० रूपयांचा दंड! न्यायालयाकडून कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Prithvi Shaw Fined: भारताचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ वर सत्र न्यायालयाकडून १०० रूपये दंड आकारण्यात आला आहे. काय आहे नेमकं…

Mumbai Court Fines Prithvi Shaw
सपना गिल विनयभंग प्रकरण : क्रिकेटपटू पृथ्वी शॉला १०० रुपयांचा दंड

अंधेरी येथील एका पबमध्ये सेल्फी काढण्यावरून झालेल्या वादानंतर शॉ आणि अन्य आरोपींनी आपला विनयभंग केल्याचा सपना हिचा आरोप आहे

I dont want anyone sympathy Said Prithvi Shaw After New Start
Prithvi Shaw: “मला कोणाची सहानुभूती नको,” पृथ्वी शॉचं शतकी खेळी केल्यानंतर मोठं वक्तव्य; म्हणाला, “कारण मी माझ्या आयुष्यात…”

Prithvi Shaw: फिटनेस आणि इतर वादांमध्ये अडकलेल्या पृथ्वी शॉने देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्रकडून पदार्पण करत नवीन सुरूवात केली आहे.

Prithvi Shaw Century in debut innings for Maharashtra in Buchi Babu Trophy 2025
Prithvi Shaw Century: पृथ्वी शॉचं पदार्पणाच्या सामन्यातच दणदणीत शतक, महाराष्ट्राकडून खेळताना पहिल्याच सामन्यात केली वादळी फटकेबाजी

Prithvi Shaw Century: पृथ्वी शॉ ने बूची बाबू स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून पदार्पणाच्या सामन्यातच शानदार शतक झळकावलं आहे.

Sarfaraz Khan Weight Transformation Photo Goes Viral Stunned Kevin Pietersen Urges Prithvi Shaw to Take Inspiration
“त्याला हा फोटो दाखवा…” सर्फराझचा वजन घटवलेला फोटो पाहून माजी खेळाडूने पृथ्वी शॉ ला डिवचलं; ‘ती’ पोस्ट व्हायरल

Sarfaraz Khan Weight Transformation: भारतीय संघाचा फलंदाज सर्फराझ खानने कमालीचं वजन घटवलं आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून…

prithvi shaw
Prithvi Shaw: ठरलं! मुंबईची साथ सोडल्यानंतर पृथ्वी शॉ ‘या’ संघाकडून खेळणार

Prithvi Shaw: मुंबईची साथ सोडल्यानंतर पृथ्वी शॉ आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून खेळताना दिसून येणार आहे.

संबंधित बातम्या