scorecardresearch

प्रियांका गांधी वाड्रा

प्रियांका गांधी वाड्रा

काँग्रेस
जन्म तारीख 12 Jan 1972
वय 53 Years
जन्म ठिकाण नवी दिल्ली
प्रियांका गांधी वाड्रा यांचे चरित्र

प्रियांका गांधी वाड्रा या भारतीय राजनेत्या आहेत. सध्या त्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आहेत. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या कन्या आहेत. राजकीयदृष्ट्या त्या नेहरू-गांधी परिवारातील असल्या तरीही २०१९ मध्ये त्यांनी अधिकृतरित्या राजकारणात प्रवेश केला. त्या आजच्या घडीला पक्षाच्या सरचिटणीस आहेत. २०२३ मध्ये झालेली कर्नाटक निवडणूक आणि २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्या केंद्रस्थानी होत्या. त्यांच्या नेतृत्त्वाखील या निवडणुका लढवण्यात आल्या होत्या.

Read More
प्रियांका गांधी वाड्रा यांचे वैयक्तिक जीवन
वडील
राजीव गांधी
आई
सोनिया गांधी
जोडीदार
रॉबर्ट वाड्रा
मुले
मारिया, राहियान
नेट वर्थ
2.1 Billion Dollars
व्यवसाय
राजकारणी

प्रियांका गांधी वाड्रा न्यूज

राहुल गांधी म्हणाले, "मोदींनी जाहीर करावं की ट्रम्प खोटं बोलत आहेत." (PC : PTI)
“…म्हणून मोदी ट्रम्प यांचं नाव घेत नाहीत”, राहुल गांधींचं वक्तव्य; म्हणाले, “त्यांना भिती आहे की…”

Rahul Gandhi on Narendra Modi : भाजपाने म्हटलं आहे की मोदी यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की जगातील कुठल्याही नेत्याने भारताला युद्ध थांबवण्यास सांगितलं नव्हतं.

राहुल गांधींचे भाषण 'इंडिया' आघाडीच्या वतीने झालेले अत्यंत अग्रेसर आणि मुद्देसूद ठरले. (छायाचित्र - लोकसत्ता टीम)
‘ऑपरेशन सिंदूर’च्या चर्चेत राहुल गांधींनी साधले मुद्दे आणि वेळही!

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत विरोधक आता परराष्ट्र संबंधांवर तितक्याच गांभीर्याने विषयाची मांडणी करताना दिसले…

 काँग्रेसकडून दहशतवाद्यांचे पायघड्या घालून स्वागत - लोकसभेत अमित शहा (संग्रहित छायाचित्र)
काँग्रेसकडून दहशतवाद्यांचे पायघड्या घालून स्वागत, लोकसभेत अमित शहा, प्रियंका गांधींची जुगलबंदी

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांविरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन महादेव’ची तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ची संपूर्ण माहिती शहांनी दिली.

तुम्ही इतिहासाबद्दल बोलता, मी वर्तमानाबद्दल बोलेन! प्रियंका गांधींचे अमित शहांना प्रत्युत्तर
तुम्ही इतिहासाबद्दल बोलता, मी वर्तमानाबद्दल बोलेन! प्रियंका गांधींचे अमित शहांना प्रत्युत्तर

इथे मी सांगू इच्छिते की, माझ्या आईने अश्रू ढाळले जेव्हा माझ्या वडिलांचे दहशतवाद्यांनी प्राण घेतले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कुटुंबातील व्यक्तीला गमावण्याचे दुःख काय असते हे आम्हाला माहीत आहे.

प्रियांका गांधींनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरच्या श्रेयवादावरून मोदींना लक्ष्य केले (फोटो - Loksabha Live Screengrab)
Priyanka Gandhi Speech: “मोदी तर ऑलिम्पिक मेडलचंही श्रेय घेतात, पण फक्त…”, प्रियांका गांधींचं पंतप्रधानांवर टीकास्र; शाहांनाही केलं लक्ष्य!

Priyanka Gandhi Speech: प्रियांका गांधींनी लोकसभेत केलेल्या भाषणादरम्यान ऑपरेशन सिंदूरच्या श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित केला.

गांधी कुटुंबावर टीका करणाऱ्या सदस्यांना प्रियांका गांधींचं उत्तर (फोटो - Loksabha Live Screengrab)
Video: “साहेब, इतिहासावर तुम्ही बोला, मला वर्तमानावर बोलायचंय”, प्रियांका गांधींनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं; पहलगाम प्रकरणी विचारले ‘हे’ सवाल!

Priyanka Gandhi Speech: गांधी कुटुंबीयांनी काँग्रेस सत्ताकाळात काय केलं? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या मुद्द्यांवर प्रियांका गांधींनी लोकसभेत उत्तर दिलं.

प्रियांका गांधींनी लोकसभेत मोदी सरकारवर हल्लाबोल केला (फोटो - Loksabha Live Screengrab)
प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाल्या, “पहलगाम हल्ल्याच्या फक्त दोन आठवडे आधी…”

Priyanka Gandhi Speech: प्रियांका गांधींनी लोकसभेत केलेल्या भाषणादरम्यान गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले.

 रॉबर्ट वढेरांविरोधात ‘ईडी’चे आरोपपत्र; कथित गैरव्यवहार प्रकरणी कारवाई ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
रॉबर्ट वढेरांविरोधात ‘ईडी’चे आरोपपत्र; कथित गैरव्यवहार प्रकरणी कारवाई

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती उद्याोजक रॉबर्ट वढेरा यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले.

प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची ईडीने आज तब्बल सहा तास चौकशी केली. (ANI Photo)
Robert Vadra : प्रियांका गांधींचे पती रॉबर्ड वाड्रा यांची EDकडून तब्बल ६ तास चौकशी, उद्या पुन्हा बोलवलं; नेमकं प्रकरण काय?

प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची ईडीने आज तब्बल सहा तास चौकशी केली.

काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्म बजावले आहे (फोटो सौजन्य पीटीआय)
Robert Vadra ED Summons : प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा ईडीच्या रडारवर कसे आले?

ED summons Robert Vadra : काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्म बजावले असून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. नेमकं काय आहे प्रकरण? याबाबत जाणून घेऊ…

वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी कुठे होते? प्रियांका गांधीही सभागृहात का दिसल्या नाहीत? (फोटो सौजन्य पीटीआय)
वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी कुठे होते? प्रियांका गांधीही सभागृहात का दिसल्या नाहीत?

Rahul Gandhi on Waqf Bill : वक्फ दुरुस्ती विधेयकावर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू असताना लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी कुठेही दिसून आले नाहीत.

वंचितांना नेतृत्व देण्याचा काँग्रेसचा उत्तर प्रदेशात प्रयत्न मात्र तरीही नाराजी का?

नवीन नियुक्त्या झाल्यामुळे काँग्रेस दलित, मागासवर्गीय आणि मुस्लिमांचं प्रतिनिधित्व आणखी ताकदीनिशी करू शकते. मात्र या नियुक्त्यांनंतरही उत्तर प्रदेशमधील सामाजिक समीकरणांचं समाधानकारक प्रतिनिधित्व दिसत नाही असं उपेक्षित समाजाला वाटतं.

संबंधित बातम्या