पाटणा पायरेट्सकडून खेळणारा पाकिस्तानी खेळाडू वासिम सज्जडला प्रो-कबड्डीच्या संयोजकांनी मंगळवारी मैदानाच्या सीमारेषेबाहेर राखीव खेळाडू म्हणूनच ठेवणे पसंत केले.
आंग्ल खेळांच्या भाऊगर्दीत हरवलेला आणि व्यावसायिकतेच्या गणितांना अजाण असलेला खेळ म्हणून पाहिली जाणारी मातीतील कबड्डी आता ‘ग्लॅमर’च्या ‘गालिच्या’वर अवतरत आहे.…