scorecardresearch

Sangli Kolhapur road protest on July one against Shaktipeeth highway
‘शक्तिपीठ’च्या निषेधार्थ १ जुलै रोजी रास्ता रोको

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्याकरिता शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणार असतील, तर शेतकरी अशी हुकूमशाही प्रवृत्ती चालू देणार नाही.

gorai residents march to municipal office to protenst against municipal notice
गोराईतील रहिवाशांचा पालिकेच्या कार्यालयावर मोर्चा; पालिकेच्या नोटीसांविरोधात आंदोलन

बनावट नकाशाचा आधार घेऊन अनधिकृतपणे करण्यात आलेल्या बांधकामांच्याविरोधात मुंबई महापालिका प्रशासनाने मोठी कारवाई हाती घेतली आहे.

A march was taken out by the Shiv Sena Shinde faction in Kalyan East Chakki Naka area to protest the terrorist attack in Pahalgam
कल्याण पूर्व चक्कीनाका येथे शिवसेनेतर्फे भ्याड हल्ल्याचा निषेध, मोर्चात शाळकरी विद्यार्थी सहभागी

शिवसैनिकांसोबत महिला, रिक्षा चालक, व्यापारी, व्यावसायिक यांच्यासह विद्यार्थी या निषेध मोर्चात सहभागी झाले होते.

aap jantar mantar hunger strike
महात्मा गांधी ते ममता बॅनर्जी; उपोषण हे ‘राजकीय शस्त्र’ म्हणून कसे वापरले गेले?

आम आदमी पक्षाने (आप) रविवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर आणि देशाच्या इतर काही भागात उपोषण केले.

medical field, mass outrage in medical field, mp hemant patil nanded, nanded government hospital, mp hemant patil misbehave with dean
नांदेड रुग्णालयातील अधिष्ठात्यांसोबतच्या गैरवर्तणुकीविरोधात वैद्यकीय क्षेत्रात संताप

खासदार हेमंत पाटील यांच्या गैरवर्तणुकीबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनने निषेध केल्यानंतर आता वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेकडून तीव्र निषेध करण्यात आला…

संबंधित बातम्या