Page 21 of पुणे अपघात News

जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर वाकडेवाडी परिसरात मेट्रोचा कंटेनर उलटला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

सासवड रस्त्यावर वडकी गावाजवळ भरधाव बसने मोटारीला धडक दिल्याने मोटारीतील ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

नगर रस्त्यावर केसनंद परिसरात दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन मोटारचालक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

नगर रस्त्यावर भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीवरील निवृत्त पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी घडली.

१२ जण गंभीर जखमी झाले असून बसमध्ये अंदाजे ५० ते ६० प्रवासी होते.

पुणे-सोलापूर रस्त्यावर मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक भागांत उभ्या असलेल्या धोकादायक जाहिरातफलकांमुळे जीव टांगणीला लागला आहे.


मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरातील भूमकर पुलाजवळ सोमवारी दुपारी खोबरेल तेल वाहतूक करणारा टँकर उलटला.

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून अद्याप मृत व्यक्तींची ओळख पटलेली नाही. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास…

नगर-कल्याण महामार्गावरील वाटखळ गावाजवळ इनोव्हा आणि पिकअप टेम्पो यांच्यात भीषण अपघात होऊन पाच जण ठार झाले

नगर-कल्याण महामार्गावर आळेजवळील लवणवाडी येथे सोमवारी (२७ मार्च) रात्री साडेनऊ वाजता ही दुर्घटना घडली.