Page 22 of पुणे अपघात News

अपघातात रिक्षाचालक दिनेश किसन शिर्के, सुनीता काळूराम जगताप, विष्णू राजाराम अंधारे, छाया विष्णू अंधारे, इंदू लक्ष्मण जगताप जखमी झाले आहेत.

पुण्यातील शिरूर तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सामाजिक क्षेत्रात कार्यरत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.

पुण्यातील खेड तालुक्यात हा अपघात झाला आहे.

भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली.

“ती गाडी वरुन आपटल्याने गाडीतील सीट वगैरे तुटले होते. गोरेसाहेब बसतात त्याच बाजूने गाडी आपटली”

लोणी काळभोर पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.