scorecardresearch

water release start early this year from khadakwasla dam
‘खडकवासला’तून सहा वर्षात प्रथमच लवकर विसर्ग

मोसमी पाऊस सक्रिय झाल्यापासून गेल्या सहा वर्षांत खडकवासला धरण हे ११ जुलै रोजीच पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून विसर्ग सुरू…

Pune congress agitation against gas and electricity price hike
पुणे : गॅस, वीज दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात असून केवळ जाहिरातबाजी, सरकार पाडण्यात आणि ते सत्ता टिकविण्यात मश्गुल आहे अशी टीका…

complete pre-monsoon works in pune
पुण्यात पावसाळीपूर्व कामे रखडली; कामे तातडीने पूर्ण करण्याची भाजपाची आयुक्तांकडे मागणी

पावसाळी पूर्व कामे पूर्ण न केल्यामुळे मुसळधार पाऊस पडल्यानंतर नागरीकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते.

In Pune University computer paper checking system will start from October on trial basis
पुणे : विद्यापीठात आता संगणक उत्तरपत्रिका तपासणार, प्रायोगिक तत्त्वावर ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

प्रायोगिक तत्त्वावर पदव्युत्तर स्तरापासून अंमलबजावणी करून पुढील टप्प्यात पदवीस्तर आणि संलग्न महाविद्यालयांसाठीही ही पद्धत वापरण्याचे नियोजन आहे

Wall collapsed in Nana Peth Pune, 2 injured, 4 rescued
नाना पेठेतील वाड्याची भिंत कोसळून दोघेजण जखमी, अग्निशामक दलाच्या जवानांकडून चौघांची सुखरूप सुटका

रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास ३८६, नाना पेठे येथील मॉडर्न बेकरीसमोरील एका दुमजली वाड्याची भिंत कोसळली.

uddhav thackrey
सध्या माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखे काही नाही पण तुमची ताकद मला द्या; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही. मात्र  तुमची ताकद मला हवी आहे.

murder
अनैतिक संबंधातून महिलेचा खून ;  सातारा रस्त्यावरील लॅाजमधील घटना

अनैतिक संबंधातून विवाहित महिलेचा खून करण्यात आल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील एका लॅाजमध्ये घडली.

संबंधित बातम्या