अमेरिकेत चितारलेल्या व्यक्तिचित्रांचे पुण्यात प्रदर्शन; ‘कार्त दे विझीत’ चित्रप्रदर्शन उद्यापासून चारकोल पेपरवरील चित्रांच्या या प्रदर्शनात स्वातंत्र्यवीर सावरकर, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक यांच्या चित्रांसह १२० व्यक्तिचित्रे पुणेकरांना पाहता येणार आहेत. By लोकसत्ता टीमJune 8, 2022 15:58 IST
कोंढवा भागात टोळक्याची दहशत; मोटार, रिक्षा, दुचाकीची तोडफोड कोंढवा भागात टोळक्याने दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवत, रस्त्याच्या कडेला लावलेल्या पाच मोटारी, दोन रिक्षा आणि… By लोकसत्ता टीमJune 8, 2022 15:54 IST
पंकजा मुंडे यांचा पत्ता कापून उमा खापरे यांना संधी?; पिंपरीत भाजपला मिळणार तिसरा आमदार पिंपरी पालिकेच्या माजी नगरसेविका आणि भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 8, 2022 15:32 IST
बोलणे बंद केल्याने महिलेचा विनयभंग; कोंढवा परिसरात एकास अटक ओळखीतील महिलेने बोलणे बंद केल्याने एकाने महिलेचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली तसेच महिलेचा मोबाइल संच… By लोकसत्ता टीमUpdated: June 8, 2022 14:56 IST
पुण्यात ४३ किलोंचा गांजा जप्त, महिलेसह चौघे अटकेत; २० लाखांचा मुद्देमाल जप्त उरळी कांचन परिसरात एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली By लोकसत्ता टीमUpdated: June 8, 2022 12:04 IST
भूसंपादन रखडले, डांबरीकरणाला प्रारंभ; कात्रज कोंढवा रस्त्याच्या प्रश्नावर तात्पुरता उपाय पावणेचार किलोमीटर लांब आणि ८४ मीटर रुंद बाह्यवळण मार्गासाठी सुमारे १५० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती By लोकसत्ता टीमJune 8, 2022 09:23 IST
कौटुंबिक वादातून माजी सैनिकाचा पत्नी, सासूवर गोळीबार – पत्नीचा मृत्यू; शिरुरमधील पाटबंधारे कार्यालयाच्या आवारातील घटना कौटुंबिक वादातून माजी सैनिकाने पत्नी आणि सासूवर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी सकाळी शिरुरमधील पाटबंधारे विभागाच्या आवारात घडली. By लोकसत्ता टीमUpdated: June 7, 2022 16:36 IST
पुणे : महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार करणाऱ्याला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा २०१९ मध्ये पीडीत अल्पवयीन युवती आणि आरोपी वावळे यांची महाविद्यालयात ओळख झाली होती. दोघांमध्ये झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. By लोकसत्ता टीमUpdated: June 7, 2022 11:41 IST
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांची जुळवाजुळव सुरु असतानाच पुण्यात BJP, NCP आमदारांचा एकत्र मॉर्निंग वॉक मंगळवारी सकाळी पुण्यातील तळजाई टेकडीवरील आल्हाददायक वातावरणात हास्यविनोद करण्यात रंगले आमदार By लोकसत्ता टीमJune 7, 2022 11:30 IST
बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी खडकवासला धरण चौपाटी परिसरात वाहनतळ खडकवासला गाव परिसरात वेल्हा तालुक्यातील ४० ते ४५ आणि हवेली पोलीस ठाण्याअंतर्गत १२ लहान मोठी गावे आहेत. By लोकसत्ता टीमJune 7, 2022 11:30 IST
पुणे : बलात्कार, हत्येचा प्रयत्न अन्…; मुसेवाला हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मंचरच्या संतोष जाधवचा क्राइम रेकॉर्ड मुसेवालांवर गोळ्या झाडणाऱ्या आठ जणांपैकी दोघे जण पुण्याचे असल्याच्या वृत्तावर पोलिसांनी शिक्कामोर्तब केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनJune 6, 2022 19:06 IST
12 Photos Photos:’…त्यासाठी किमान १०० बाबा कल्याणी निर्माण झाले पाहिजेत’, गडकरींचे गौरवोद्गार; पुण्याची ओळख बदलणार असंही म्हणाले “जगभरात हजारो कोटी रुपयांची उत्पादने निर्यात करणारे बाबा कल्याणी हे खऱ्या अर्थाने आर्थिक राष्ट्रवादाचे प्रतीक आहेत.” By लोकसत्ता ऑनलाइनJune 6, 2022 18:16 IST
“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…
Centre warns Supreme Court: ‘न्यायालय सर्वोच्च नाही’, केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयाला इशारा; राष्ट्रपती-राज्यपालांना दिलेल्या मुदतीवर घेतला आक्षेप
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन; ‘ठरलं तर मग’ मालिकेत साकारत होत्या पूर्णा आजीची भूमिका, सिनेविश्वावर शोककळा
२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’
9 उद्यापासून ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी; सिंह राशीतील प्रवेश देणार नोकरी-व्यवसायात झपाट्याने वाढ
9 अर्जुन तेंडुलकरनंतर साराने दिली आनंदाची बातमी! सचिन, अंजलीसह सानिया चंडोकही खास कार्यक्रमासाठी उपस्थित; Photo Viral
IND vs ENG: पनीर टिक्का, चिकन, मटण अन्…, लॉर्ड्स कसोटीत लंचब्रेकमध्ये टीम इंडियासाठी पंचपक्वान्न, पाहा कोणकोणते पदार्थ होते?
राज्याबाहेरील एमएचटी-सीईटी परीक्षा केंद्रे बंद; चूका टाळण्यासाठी समिती, उच्च व शिक्षण मंत्र्यांची घोषणा